लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

पाण्यासाठी भगीरथ प्रयत्न! आता पाणी आणायचे कुठून? मुंबईकरांवर संकट! - Marathi News | in mumbai the water level in dam areas that supply water to not yet receive satisfactory rainfall citizens face to yet 5 % to 10% water cut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्यासाठी भगीरथ प्रयत्न! आता पाणी आणायचे कुठून? मुंबईकरांवर संकट!

मान्सूनने मुंबईत हजेरी लावली असली, तरी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. ...

मुंबई महापालिकेत ५२,२२१ पदे रिक्त; एक लाख कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण - Marathi News | 52,221 vacancies in Mumbai Municipal Corporation Additional workload on one lakh employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत ५२,२२१ पदे रिक्त; एक लाख कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण

मुंबई महापालिकेत विविध विभागांमध्ये ५२ हजार २२१ पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे. ...

बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन विक्रीची कवाडे खुली; महिलांच्या रोजगारासाठी BMC चा उपक्रम - Marathi News | Opening doors to online sales of products of self-help groups BMC's initiative for women employment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन विक्रीची कवाडे खुली

महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांची उत्पादने ऑनलाइन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन विक्रीची कवाडे खुली, मुंबईतील महिलांच्या रोजगारासाठी महापालिकेचा उपक्रम - Marathi News | The doors of online sale of products of self-help groups are open, a municipal initiative for employment of women in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन विक्रीची कवाडे खुली, मुंबईतील महिलांच्या रोजगारासाठी महापालिकेचा उपक्रम

पालिकेच्या नियोजन विभागातर्फे महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जातात. ...

पर्यावरण संतुलनासाठी मुंबई पालिकेचा पुढाकार, खेरवाडी येथे लवकरच २०० बहावा वृक्षांची लागवड - Marathi News | 200 Bahawa trees to be planted soon at Kherwadi, an initiative of Mumbai Municipality for environmental balance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण संतुलनासाठी मुंबई पालिकेचा पुढाकार, खेरवाडी येथे लवकरच २०० बहावा वृक्षांची लागवड

पर्यावरण संतुलनासाठी पालिका करणार २०० बहावा वृक्षांची लागवड... ...

पालिका शाळेतील गुणवतांना उच्च शिक्षणाची संधी, तब्बल १४ कोटींची तरतूद - Marathi News | in mumbai opportunity of higher education for meritorious students in municipal schools provision of around 14 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळेतील गुणवतांना उच्च शिक्षणाची संधी, तब्बल १४ कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...

माटुंगा, वडाळ्याला मुबलक पाणी; अमर महल ते वडाळा जलबोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी  - Marathi News | in mumbai matunga abundant water to wadala break through of amar mahal to wadala 9.7 km water tunnel successful  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माटुंगा, वडाळ्याला मुबलक पाणी; अमर महल ते वडाळा जलबोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी 

अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम ‘टीबीएम’ यंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. ...

दोन वर्षांत ३१ हजार जणांनी गिरवले योगासनांचे धडे; मनपाच्या ११६ शिव योग केंद्रांत प्रशिक्षण  - Marathi News | international yoga day in two years 31 thousand people took yogasana lessons training in 116 shiv yoga centers of municipal corporation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत ३१ हजार जणांनी गिरवले योगासनांचे धडे; मनपाच्या ११६ शिव योग केंद्रांत प्रशिक्षण 

यंदा आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना, ‘योग - स्वत:साठी आणि समाजासाठी’ अशी आहे. ...