लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

पालिका शाळेतील गुणवतांना उच्च शिक्षणाची संधी, तब्बल १४ कोटींची तरतूद - Marathi News | in mumbai opportunity of higher education for meritorious students in municipal schools provision of around 14 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळेतील गुणवतांना उच्च शिक्षणाची संधी, तब्बल १४ कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...

माटुंगा, वडाळ्याला मुबलक पाणी; अमर महल ते वडाळा जलबोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी  - Marathi News | in mumbai matunga abundant water to wadala break through of amar mahal to wadala 9.7 km water tunnel successful  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माटुंगा, वडाळ्याला मुबलक पाणी; अमर महल ते वडाळा जलबोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी 

अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम ‘टीबीएम’ यंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. ...

दोन वर्षांत ३१ हजार जणांनी गिरवले योगासनांचे धडे; मनपाच्या ११६ शिव योग केंद्रांत प्रशिक्षण  - Marathi News | international yoga day in two years 31 thousand people took yogasana lessons training in 116 shiv yoga centers of municipal corporation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत ३१ हजार जणांनी गिरवले योगासनांचे धडे; मनपाच्या ११६ शिव योग केंद्रांत प्रशिक्षण 

यंदा आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना, ‘योग - स्वत:साठी आणि समाजासाठी’ अशी आहे. ...

महापालिका ॲक्टिव्ह मोडवर;‘लेप्टो’ नियंत्रणासाठी प्रयत्न, ६ लाख ७१ हजार उंदरांचा खात्मा - Marathi News | in mumbai bmc has taken proper precautions to prevent epidemics that occur during monsoon extermination of 6 lakh 71 thousand rats to control lepto | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका ॲक्टिव्ह मोडवर;‘लेप्टो’ नियंत्रणासाठी प्रयत्न, ६ लाख ७१ हजार उंदरांचा खात्मा

यंदा मुंबईतील पुराच्या ठिकाणांवरही (फ्लडिंग स्पॉट्स) कीटकनाशक विभाग नजर ठेवणार आहे. ...

वालभट नदी झाली रुंद, अतिक्रमणाचा विळखा हटला; मुंबई महापालिकेचा पुढाकार - Marathi News | The river Valbhat became wide, the barrier of encroachment was removed; Initiative of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वालभट नदी झाली रुंद, अतिक्रमणाचा विळखा हटला; मुंबई महापालिकेचा पुढाकार

पम्पिंग स्टेशनची संख्या वाढवणे, मुंबईतील प्रमुख नदी-नाल्यांचे रुंदीकरण करणे हे प्रमुख उपाय या अहवालात सुचवण्यात आले होते ...

मुंबई पालिकेने रोखले १२३ कर्मचाऱ्यांचे वेतन; का घेतला कठोर निर्णय? जाणून घ्या - Marathi News | Mumbai Corporation withheld the salary of 123 employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेने रोखले १२३ कर्मचाऱ्यांचे वेतन; का घेतला कठोर निर्णय? जाणून घ्या

कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत १२३ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले आहे. ...

दिंडोशीच्या विविध प्रश्नांबाबत आमदार सुनील प्रभू यांनी केला पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा - Marathi News | Regarding various issues of Dindoshi, MLA Sunil Prabhu followed up with the Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीच्या विविध प्रश्नांबाबत आमदार सुनील प्रभू यांनी केला पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा

कांदिवली पूर्व लोखंवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत, परंतू प्रत्यक्ष काम सुरू झाले नसून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची बाबत चर्चा केली. ...

महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच! - Marathi News | Municipal Diary BMCs permission must be taken for hoarding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!

टकोपर येथील दुर्घटनेनंतर होर्डिंग धोरण आणखी कडक करण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी केल्या जात आहेत. ...