लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

२९ महाकाय होर्डिंग ‘जैसे थे’! रेल्वे हद्दीत फलकांवर कारवाईसाठी पालिका कायदेशीर सल्ला घेणार - Marathi News | 29 giant hoardings are there in mumbai The municipality will seek legal advice to take action against the hoardings within railway limits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२९ महाकाय होर्डिंग ‘जैसे थे’! रेल्वे हद्दीत फलकांवर कारवाईसाठी पालिका कायदेशीर सल्ला घेणार

घाटकोपर दुर्घटनेनंतर ४५ धोकादायक होर्डिंगची यादी जाहीर, १६ होर्डिंग पालिकेने खाली उतरवली ...

दहिसरमधील गैरसोयींविरोधात पालिका कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा - Marathi News | Thackeray group march at the municipal office against the inconveniences in Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरमधील गैरसोयींविरोधात पालिका कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा

गेले काही दिवस दहिसर विभागात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो. ...

...तर कंत्राटदाराकडून काम काढून घ्यावे, अन्य कंत्राटदार नेमून रस्त्याचे काम पूर्ण करावे; अभिजीत बांगर यांचे निर्देश - Marathi News | then withdraw the work from the contractor, appoint another contractor to complete the road work; Directed by Abhijit Bangar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर कंत्राटदाराकडून काम काढून घ्यावे, अन्य कंत्राटदार नेमून रस्त्याचे काम पूर्ण करावे; अभिजीत बांगर यांचे निर्देश

बृहन् मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या ... ...

पाणीटंचाईनंतर गोराईकरांना आता खराब रस्त्याचा ताप; नागरी सुविधांची वानवा - Marathi News | after the water shortage the citizens of gorai were suffering from bad condition of the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीटंचाईनंतर गोराईकरांना आता खराब रस्त्याचा ताप; नागरी सुविधांची वानवा

पावसाळा अगदी तोंडावर आला असताना रस्ता  कच्चाच ठेवल्यामुळे ऐन पावसाळ्यात येथून चालणे लोकांसह वाहनचालकांना त्रासाचे ठरणार आहे. ...

डिलाईल रोड पुलाची अडथळ्यांची शर्यत सुरूच; सरकते जिने बसविण्यासाठी सहा महिने लागणार - Marathi News | in mumbai delisle road bridge obstacle race continues it will take six months to install the escalator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिलाईल रोड पुलाची अडथळ्यांची शर्यत सुरूच; सरकते जिने बसविण्यासाठी सहा महिने लागणार

कमालीची रखडपट्टी होऊन यथावकाश सुरू झालेल्या डिलाईल रोड पुलाच्या अडथळ्यांची शर्यत अजूनही सुरूच आहे. ...

मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Water seeped through the Mumbai Municipal Corporation's Coastal Road tunnel; Question mark on safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

घाईघाईत श्रेय लाटण्यासाठी उद्घाटन केल्याचा परिणाम असल्याची सचिन अहिर यांची टीका ...

पावसाळ्यात ‘झीरो कॅज्युअल्टी’चे लक्ष्य; शिंदेंनी घेतला पालिकेच्या कामांचा आढावा - Marathi News | aim for zero casualty during monsoon the chief minister eknath shinde reviewed the pre monsoon works of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात ‘झीरो कॅज्युअल्टी’चे लक्ष्य; शिंदेंनी घेतला पालिकेच्या कामांचा आढावा

मागील पावसाळ्याप्रमाणे यंदाही मुंबईत पाणी तुंबणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी मुंबईकरांना आश्वस्त केले. ...

दुर्घटना झाल्यास आमची जबाबदारी नाही; मुंबई महापालिकेनं हात वर केले - Marathi News | We are not responsible for accidents; Mumbai Municipal Corporation warns to residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्घटना झाल्यास आमची जबाबदारी नाही; मुंबई महापालिकेनं हात वर केले

पावसाळ्यादरम्यान जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची, पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची शक्यता असते. ...