लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

रेल्वे हद्दीतील कल्व्हर्टच्या सफाईसाठी पालिका ‘इन ॲक्शन’; ३१ मेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कंबर कसली - Marathi News | municipality in action mode for cleaning of culverts in railways area complete the work before 31st may in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे हद्दीतील कल्व्हर्टच्या सफाईसाठी पालिका ‘इन ॲक्शन’; ३१ मेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कंबर कसली

पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारे नाले, त्यातील कचऱ्यामुळे शहराबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही विपरित परिणाम होतो. ...

काँक्रिटीकरणाची रखडपट्टी, खड्डे मोडणार मुंबईकरांचे कंबरडे - Marathi News | the bmc has undertaken a campaign to concretize all the roads to make the roads in mumbai pothole free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रिटीकरणाची रखडपट्टी, खड्डे मोडणार मुंबईकरांचे कंबरडे

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. ...

मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे ३ दिवस, अन्यथा दंड भरा; पालिकेचा करदात्यांना इशारा  - Marathi News | last 3 days to pay property tax otherwise pay penalty bmc warning tax payers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे ३ दिवस, अन्यथा दंड भरा; पालिकेचा करदात्यांना इशारा 

नागरी सुविधा केंद्रे राहणार सुरू : चार हजार ३२० कोटी रुपये जमा. ...

अनधिकृत बांधकामांची कीड कोणामुळे? - Marathi News | Who caused the pest of unauthorized constructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत बांधकामांची कीड कोणामुळे?

फेब्रुवारीत झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या आणि नंतरच्या चार हजारांहून बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मुळात ही बांधकामे उभी राहतातच कशी, हा प्रश्न आहे. ...

अनधिकृत होर्डिंगमुळे मुंबईकरांचा जीव आला धोक्यात; मनपाकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू - Marathi News | action is being taken at the departmental level by the municipality on unauthorized hoardings in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत होर्डिंगमुळे मुंबईकरांचा जीव आला धोक्यात; मनपाकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत, धोकादायक होर्डिंगचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ...

मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या ठिकाणी दक्षता घ्या - Marathi News | Mumbai: Be vigilant at polling stations and counting places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या ठिकाणी दक्षता घ्या

Mumbai Lok Sabha Election 2024: वृक्ष छाटणी आणि संभाव्य अवकाळी पाऊस या दोन बाबी लक्षात घेता मुंबई महापालिकेचे सह आयुक्त आणि निवडणुकीचे नोडल अधिकारी यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. ...

अंधेरी, विलेपार्ल्यामध्ये २२ मे रोजी पाणी नाही; जलवाहिनी बदलण्यासाठी शटडाउन - Marathi News | water cut in may 22-23 in andheri vile parle and jogeshwari area for 16 hours shutdown for water line replacement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी, विलेपार्ल्यामध्ये २२ मे रोजी पाणी नाही; जलवाहिनी बदलण्यासाठी शटडाउन

या दुरुस्तीच्या १६ तासांदरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  ...

सध्या तरी नव्या होर्डिंगचे नाव काढू नका; जाहिरात फलक धोरणात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य - Marathi News | do not name the new hoarding just yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सध्या तरी नव्या होर्डिंगचे नाव काढू नका; जाहिरात फलक धोरणात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

रेल्वे तसेच इतर प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांनीदेखील त्यांचे प्रशासकीय मुद्दे उपस्थित केले.  ...