लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

परिचारिकेला मारहाण प्रकरणी भाभा रुग्णालयात आंदोलन, नातेवाईकांसाठी पासेस सिस्टिम, सुरक्षा वाढवणार - Marathi News | Protest in Bhabha hospital in case of assault on nurse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिचारिकेला मारहाण प्रकरणी भाभा रुग्णालयात आंदोलन, नातेवाईकांसाठी पासेस सिस्टिम, सुरक्षा वाढवणार

नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यामधील मारहाणीच्या घटना नवीन नाहीत. मात्र या घटना घडू नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनने अत्यावश्यक पावले उचलण्याची गरज असल्याचे या रुग्णालयातील परिचारिकांनी सांगितले. ...

अखेर क्रॉफर्ड मार्केट परिसरात पे ॲण्ड पार्क झाले सुरू; पालिकेच्या दरानुसार शुल्क आकारणी - Marathi News | pay and park started in crawford market area charges as per municipal rates in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर क्रॉफर्ड मार्केट परिसरात पे ॲण्ड पार्क झाले सुरू; पालिकेच्या दरानुसार शुल्क आकारणी

अखेर, चार महिन्यांनी या ठिकाणी पालिकेने श्रद्धा महिला बचत गटाला याचे कंत्राट दिले आहे. ...

आरे कॉलनीतील रस्त्यांची डागडुजी करा, न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | repair roads in immediately aarey colony court directs to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कॉलनीतील रस्त्यांची डागडुजी करा, न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

आरे कॉलनीतील ४५ किलोमीटरचे अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व पुनर्बाधणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने कमीत कमी वेळात हे काम पूर्ण करण्याचे निर्देश सरकारला दिले. ...

लोकमत इम्पॅक्ट : गोराई गावातील पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे पालिकेचे आश्वासन  - Marathi News | Lokmat Impact: Municipality promises to solve water problem in Gorai village soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट : गोराई गावातील पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे पालिकेचे आश्वासन 

“नो वॉटर नो व्होट” या आंदोलनामुळे आता मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी गोराई कोळीवाडयात जावून स्थानिकांना येथील  पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले. ...

रस्ते, फुटपाथवर अनधिकृत हॉकर्स कब्जा करू शकत नाहीत; हायकोर्टाचा निर्णय   - Marathi News | unauthorized hawkers cannot occupy roads footpath orders in mumbai says high court to bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते, फुटपाथवर अनधिकृत हॉकर्स कब्जा करू शकत नाहीत; हायकोर्टाचा निर्णय  

मोबाइल व्हेंडिंग संकल्पनेचा मुंबई महापालिकेने विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले. ...

आतापर्यंत ३ हजार ५६९ कोटींचा महसूल जमा - Marathi News | 3 thousand 569 crores revenue till now bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आतापर्यंत ३ हजार ५६९ कोटींचा महसूल जमा

पुढील ३० दिवसांत १०० टक्के मालमत्ताकर वसुलीसाठी पालिकेचे प्रयत्न ...

अंधेरीच्या गोखले पुलाचे जड झाले ओझे !  - Marathi News | flyovers in mumbai and their maintenance are becoming a hedache for bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीच्या गोखले पुलाचे जड झाले ओझे ! 

मुंबईतील उड्डाणपूल आणि त्यांची डागडुजी मुंबई महापालिकेपुढे डोकेदुखी ठरू लागली आहे. ...

मुंबई महापालिकेचा सरकारने थकविला ३ हजार काेटींचा मालमत्ता कर; प्रशासनासमाेर वसुलीचे मोठं आव्हान - Marathi News | The government has not paid property tax of 3 thousand crores of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचा सरकारने थकविला ३ हजार काेटींचा मालमत्ता कर; प्रशासनासमाेर वसुलीचे मोठं आव्हान

म्हाडा, एमएमआरडीए, बीपीटी, रेल्वे, पोलिस यांच्या मालमत्तांचा समावेश ...