लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

गोरेगाव परिसरात २४ तास खडखडाट; जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार  - Marathi News | 100 percent water supply will be shut off for 24 hours due to pipeline work in goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव परिसरात २४ तास खडखडाट; जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार 

गोरेगाव पूर्वेला पश्चिम द्रुतगती मार्गावरील परिसरात सध्या असलेली ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ...

वांद्रे येथील हिल रोडवरील विनापरवाना विक्रेत्यांना हटवा; हायकोर्टाचे मुंबई मनपाला निर्देश - Marathi News | mumbai high court directive to bmc to take action against unlicensed vendors from bandra hill road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे येथील हिल रोडवरील विनापरवाना विक्रेत्यांना हटवा; हायकोर्टाचे मुंबई मनपाला निर्देश

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्याची सूचनाही न्यायालयाने पालिकेला केली. ...

मुंबईतील रस्त्यांचे काम आता करणार कोण ? पाचव्यांदा निविदा काढूनही कंत्राटदार पुढे येईना - Marathi News | for the construction of road in mumbai city have been stopped till the monsoon and the bmc is unable to get a contractor for the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्यांचे काम आता करणार कोण ? पाचव्यांदा निविदा काढूनही कंत्राटदार पुढे येईना

शहर भागातील रस्त्यांची कामे आता पावसाळ्यापर्यंत रखडली असून पालिकेला रस्त्यांसाठी कंत्राटदारच मिळेना, अशी स्थिती झाली आहे. ...

प्रकल्पांची रखडपट्टी; जबाबदार कोण? गोखले पुलासोबत ‘कोस्टल’ची चौकशी होणार का? - Marathi News | along with andheri gokhale bridge will there be an inquiry into road concreting and coastal by bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पांची रखडपट्टी; जबाबदार कोण? गोखले पुलाबरोबरच ‘कोस्टल’ची चौकशी होणार का?

मुंबई महापालिकेने हाती घेतलेले विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले असून, ते मार्गी लावताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. ...

झाडांच्या कापाकापीत अवैध गाड्यांच्या रांगा; कंत्राटदारांच्या पालिकेकडे तक्रारी  - Marathi News | lines of illegal cars cut down by trees complaints of contractors to the municipality in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाडांच्या कापाकापीत अवैध गाड्यांच्या रांगा; कंत्राटदारांच्या पालिकेकडे तक्रारी 

वाहन चालकांसोबत वादाचेही प्रसंग. ...

फेरीवाले तुमच्यासाठी फक्त एक उत्पन्नाचे साधन; हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारले! - Marathi News | Hawkers just a source of income for you bombay high court raps bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाले तुमच्यासाठी फक्त एक उत्पन्नाचे साधन; हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारले!

फेरीवाला प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढू न शकल्याने मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला फटकारले ...

पावसाळी आजार रोखण्यावर पालिकेचा भर; मनपाच्या कीटकनाशक विभागाची तयारी सुरू - Marathi News | bmc focus on prevention of monsoon diseases preparations for the pesticide department of the municipality are underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळी आजार रोखण्यावर पालिकेचा भर; मनपाच्या कीटकनाशक विभागाची तयारी सुरू

मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने पावसाळापूर्व तयारी सुरू केली आहे. ...

कचऱ्याची विल्हेवाट वेळेत लावण्याचे निर्देश; कांजूर डम्पिंग ग्राउंडला आयुक्तांची भेट  - Marathi News | instructions for timely disposal of waste bmc commissioner's visit to kanjoor dumping ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचऱ्याची विल्हेवाट वेळेत लावण्याचे निर्देश; कांजूर डम्पिंग ग्राउंडला आयुक्तांची भेट 

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे  निर्देश महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी दिले. ...