लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईत अवैध पार्किंगच्या कारवाईस रेड सिग्नल? पालिकेला मिळेना राज्य सुरक्षा दलाची मदत - Marathi News | red signal for illegal parking in mumbai the municipality want help from the office of the director general of police regarding assistance of 500 personnel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अवैध पार्किंगच्या कारवाईस रेड सिग्नल? पालिकेला मिळेना राज्य सुरक्षा दलाची मदत

अवैध पार्किंगवर कारवाई करण्यासाठी ५०० जवानांची मदत देण्याबाबत पाेलिस महासंचालक कार्यालयाकडे मदत मागण्यात आली. ...

मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना महापालिकेची जप्तीची नोटीस; ३२६ कोटींचा मालमत्ता कर थकविला - Marathi News | about 326 crore property tax has not paid by five contractor working in connection with mumbai metro rail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना महापालिकेची जप्तीची नोटीस; ३२६ कोटींचा मालमत्ता कर थकविला

मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. ...

राणीच्या बागेत उद्याही मारता येणार फेरफटका; पालिका प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | on the occasion of shri ram navmi the municipal administration has decided to keep rani baugh open on that day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत उद्याही मारता येणार फेरफटका; पालिका प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

श्रीराम नवमीनिमित्त १७ एप्रिल २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने बच्चे कंपनीला राणीच्या बागेचा आनंद लुटता येणार आहे. ...

निकाल येण्यापूर्वीच झाडांच्या रोषणाईची बत्ती होणार गुल ? न्यायालयाने मागवले स्पष्टीकरण - Marathi News | mumbai municipal corporation get notice from high court to remove lightning wrapped on trees as part of the beautification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकाल येण्यापूर्वीच झाडांच्या रोषणाईची बत्ती होणार गुल ? न्यायालयाने मागवले स्पष्टीकरण

मुंबई सुशोभीकरणाच्या अंतर्गत  झाडांच्या भोवती करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईची बत्ती गुल होण्याची शक्यता आहे. ...

मालमत्ता कर थकबाकीदारांना शेवटची डेडलाइन; उद्दिष्टासाठी महापालिकेचे प्रयत्न - Marathi News | last deadline for property tax arrears bmc also warned of strict penal action if property tax for the financial year 2023 - 24 is not paid by may 25 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कर थकबाकीदारांना शेवटची डेडलाइन; उद्दिष्टासाठी महापालिकेचे प्रयत्न

१५ दिवसांत २०३ कोटींचा कर जमा. ...

गोखले-बर्फीवाला पुलाची जोडणी अखेर सुरू; जूनअखेरपर्यंत पूल खुले करण्याचे प्रयत्न - Marathi News | andheri gokhale barfiwala bridge connection finally started efforts to open the bridge by the end of june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले-बर्फीवाला पुलाची जोडणी अखेर सुरू; जूनअखेरपर्यंत पूल खुले करण्याचे प्रयत्न

अंधेरीतील गोखले उड्डाणपूल आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीला अखेर रविवारी सुरुवात झाली. ...

धोकादायक इमारतींना लवकरच नोटिसा, मनपाची कारवाई - Marathi News | notice will be issued to the owners of dangerous buildings in mumbai by municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोकादायक इमारतींना लवकरच नोटिसा, मनपाची कारवाई

महापालिकेच्या ‘डी’ विभागातील ग्रॅन्ट रोड व चर्नी रोड स्थानक परिसरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. ...

मुंबईत दरडींचे भय कायम; पालिकेकडून उपाययोजना नाही, रहिवाशांचा जीव मुठीत - Marathi News | after landslide incident in ghatkopar the issue of slum on hill slopes in mumbai has come to the fore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दरडींचे भय कायम; पालिकेकडून उपाययोजना नाही, रहिवाशांचा जीव मुठीत

घाटकोपर येथील शुक्रवारी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर मुंबईतील डोंगर उतारावरील झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...