लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

काँक्रीटच्या रस्त्यांचा दर्जा काटेकोरपणे तपासा; आयुक्तांच्या ‘आयआयटी’ला सूचना - Marathi News | in mumbai srictly check the quality of concrete roads commissioner's instructions to iits speed up work  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रीटच्या रस्त्यांचा दर्जा काटेकोरपणे तपासा; आयुक्तांच्या ‘आयआयटी’ला सूचना

मुंबईतील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची (सीसी) कामे प्रगतिपथावर आहेत. ...

नऊ महिन्यांत पावसाळी आजाराचे ४१ मृत्यू; मुंबईत झिकाचा रुग्ण, प्रकृती स्थिर   - Marathi News | in mumbai 41 deaths from monsoon disease in nine months zika patient in mumbai condition stable   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ महिन्यांत पावसाळी आजाराचे ४१ मृत्यू; मुंबईत झिकाचा रुग्ण, प्रकृती स्थिर  

पावसाळी आजारांची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. ...

मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश - Marathi News | CM Eknath Shinde took note of MNS demands;  Urgent order in 'Nair' hospital sexual harassment case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश

नायर रुग्णालयातील कॉलेज विद्यार्थिनीवर लैंगिक छळ होत असून त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. या प्रकरणी विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  ...

नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप - Marathi News | Sexual harassment of female students in Nair Hospital Medical College, MNS Sandeep Deshpande warns BMC Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप

जेव्हा प्रकरण घडते, तेव्हा वेळीच रोखले पाहिजे त्यानंतर आरोपीचा एन्काउंटर करून काय साध्य करणार आहोत असं सवाल देशपांडेनी सरकारला विचारला आहे. ...

मुंबईमध्ये यंदा पाणीकपात टळणार? जलाशयांत ९९.१८ टक्के पाणीसाठा  - Marathi News | in mumbai will water cut be avoided this year about 99.18 percent water storage in reservoirs  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये यंदा पाणीकपात टळणार? जलाशयांत ९९.१८ टक्के पाणीसाठा 

सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असून, या तलावांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. ...

'एक्स्प्रेस वे'च्या सर्व्हिस रोड दुरुस्तीसाठी सव्वाकोटीचा खर्च; पालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू - Marathi News | in mumbai about 100 crore expenditure for repair of service road of expressway tender process started by municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एक्स्प्रेस वे'च्या सर्व्हिस रोड दुरुस्तीसाठी सव्वाकोटीचा खर्च; पालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई महानगरपालिकेने एमएमआरडीएकडून ताब्यात घेतलेल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांच्या सर्व्हिस रोडची मोठी दुरुस्ती लवकरच करण्यात येणार आहे. ...

दादर ते करी रोड परिसरात ठणठणाट; जलवाहिनीची दोन दिवस डागडुजी  - Marathi News | in mumbai water supply will be cut off in dadar to curry road area repair of water channel for two days  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर ते करी रोड परिसरात ठणठणाट; जलवाहिनीची दोन दिवस डागडुजी 

सलग १९ तास चालणाऱ्या या कामामुळे ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...

पालिकेची बांबू लागवड बासनात? शहरात जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे अंमलबजावणीचा पेच - Marathi News | in mumbai bmc bamboo plantation as there is no space available in the city the administration faces the dilemma of implementation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेची बांबू लागवड बासनात? शहरात जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे अंमलबजावणीचा पेच

मुंबईत अलीकडच्या काळात प्रदूषण कमालीचे वाढल्याने त्यावर उपाय म्हणून या उपक्रमाला वेगाने चालना देण्यात आली. ...