लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

राज्य सरकारकडून १४ IAS अधिकाऱ्यांची बदली; अश्विनी भिडे मेट्रोमध्येच, बांगर मुंबई महापालिकेत - Marathi News | Transfer of 14 IAS Officers by State Govt.; Ashwini Bhide in Metro, Bangar in Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारकडून १४ IAS अधिकाऱ्यांची बदली; अश्विनी भिडे मेट्रोमध्येच, बांगर मुंबई महापालिकेत

अश्विनी भिडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ...

मुंबई महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर की डॉ. संजय मुखर्जी? - Marathi News | Bhushan Gagrani, Anil Diggikar or Dr. Sanjay Mukherjee Maharashtra Govt send these 3 names for next Mumbai Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर की डॉ. संजय मुखर्जी?

राज्याने आयोगाकडे पाठविली तिघांची नावे ...

रस्त्याची कामे रखडल्याने ‘मेघा’ला झाला होता साडेतीन कोटींचा दंड; मुंबई महापालिकेतही कंत्राटे - Marathi News | 'Megha' was fined 3.5 crores due to stoppage of road works; Contracts in Mumbai Municipal Corporation too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्याची कामे रखडल्याने ‘मेघा’ला झाला होता साडेतीन कोटींचा दंड; मुंबई महापालिकेतही कंत्राटे

मेघा इंजिनीअरिंगला दहिसर वर्सोवा मार्गातील कामाचेही कंत्राट मिळाले आहे. ...

७८ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी; मुंबई महापालिकेकडून आणखी १० जणांची नावे जाहीर - Marathi News | Names of 10 more persons with property tax arrears of 78 crores announced by Lokmat News Network | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७८ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी; मुंबई महापालिकेकडून आणखी १० जणांची नावे जाहीर

मालमत्ताकर वसुलीच्या अंतिम टप्प्यात महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने आर्थिक क्षमता असूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत अशांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...

१० हजार कर्मचारी, शिक्षक लागले निवडणुकीच्या कामाला; विद्यार्थ्यांनी धडे गिरवायचे कसे? - Marathi News | about 10 thousand employees teachers started election work in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० हजार कर्मचारी, शिक्षक लागले निवडणुकीच्या कामाला; विद्यार्थ्यांनी धडे गिरवायचे कसे?

मुंबई महापालिका अधिकारी - कर्मचारी आणि पालिका शाळांचे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी नेमले आहेत. त्यामुळे या सर्वांवर अतिरिक्त ताण येत आहे. ...

संपूर्ण मुंबईत आज १५ टक्के पाणीकपात; पाणी जपून वापरा, पालिकेचे आवाहन   - Marathi News | 15 percent water reduction in entire mumbai today use water sparingly municipal appeal to the peoples | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपूर्ण मुंबईत आज १५ टक्के पाणीकपात; पाणी जपून वापरा, पालिकेचे आवाहन  

पिसे येथील बांधावरील दुरूस्तीचे काम सुरू असल्याने मंगळवारी संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.  ...

महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल गेले आता कोण? नव्या नियुक्त्यांविषयी प्रशासनात उत्सुकता - Marathi News | Municipal Commissioner Iqbal Singh Chahal now who? Curiosity in administration about new appointments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल गेले आता कोण? नव्या नियुक्त्यांविषयी प्रशासनात उत्सुकता

कोरोना काळात प्रवीण परदेशी यांची उचलबांगडी करून चहल यांची नियुक्ती करण्यात आली होती ...

चहल, भिडे, वेलारसूंची बदली; निवडणूक आयोगाचा दणका, भूषण गगराणी यांच्या नावाची चर्चा - Marathi News | Election Commission orders to replace Iqbal Singh Chahal Ashwini Bhide Velarsu Order to appoint new officers on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चहल, भिडे, वेलारसूंची बदली; निवडणूक आयोगाचा दणका, भूषण गगराणी यांच्या नावाची चर्चा

नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती मंगळवारी करण्याचे आदेश ...