लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

'एक्स्प्रेस वे'च्या सर्व्हिस रोड दुरुस्तीसाठी सव्वाकोटीचा खर्च; पालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू - Marathi News | in mumbai about 100 crore expenditure for repair of service road of expressway tender process started by municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एक्स्प्रेस वे'च्या सर्व्हिस रोड दुरुस्तीसाठी सव्वाकोटीचा खर्च; पालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई महानगरपालिकेने एमएमआरडीएकडून ताब्यात घेतलेल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांच्या सर्व्हिस रोडची मोठी दुरुस्ती लवकरच करण्यात येणार आहे. ...

दादर ते करी रोड परिसरात ठणठणाट; जलवाहिनीची दोन दिवस डागडुजी  - Marathi News | in mumbai water supply will be cut off in dadar to curry road area repair of water channel for two days  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर ते करी रोड परिसरात ठणठणाट; जलवाहिनीची दोन दिवस डागडुजी 

सलग १९ तास चालणाऱ्या या कामामुळे ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...

पालिकेची बांबू लागवड बासनात? शहरात जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे अंमलबजावणीचा पेच - Marathi News | in mumbai bmc bamboo plantation as there is no space available in the city the administration faces the dilemma of implementation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेची बांबू लागवड बासनात? शहरात जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे अंमलबजावणीचा पेच

मुंबईत अलीकडच्या काळात प्रदूषण कमालीचे वाढल्याने त्यावर उपाय म्हणून या उपक्रमाला वेगाने चालना देण्यात आली. ...

टीबी रुग्णालयातच ‘टी बी’ने रोज ३ मृत्यू; माहिती अधिकारातून बाब आली उजेडात - Marathi News | in mumbai 3 deaths per day due to tuberculosis in the tb hospital itself the matter came to light through right to information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीबी रुग्णालयातच ‘टी बी’ने रोज ३ मृत्यू; माहिती अधिकारातून बाब आली उजेडात

महापालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयात ‘टीबी’ने रोज २ ते ३ मृत्यू होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...

मुंबई होणार ‘एव्हरग्रीन’; मोकळ्या जागा, मैदाने, उद्यानांमध्ये होणार वृक्षलागवड  - Marathi News | in mumbai bmc campaign for tree plantation will be done in open spaces fields and parks  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई होणार ‘एव्हरग्रीन’; मोकळ्या जागा, मैदाने, उद्यानांमध्ये होणार वृक्षलागवड 

मुंबई शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. ...

मुंबईत ७६ लाख लोकांनी आपलासा केला 'आपला दवाखाना'; आणखी ३७ दवाखाने सुरू करणार - Marathi News | in mumbai about 76 lakh people visited apala dawakhana planning to start 37 more clinics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ७६ लाख लोकांनी आपलासा केला 'आपला दवाखाना'; आणखी ३७ दवाखाने सुरू करणार

पालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांतून आतापर्यंत ७६ लाख नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत. ...

धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड - Marathi News | Tension in Dharavi! The BMC team that went to demolish the illegal part of the mosque was stopped, the car vandalized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड

आम्ही प्रशासन आणि पोलिसांशी सतत संपर्कात आहोत. धारावीच्या सामाजिक एकतेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  ...

अंधेरीत हजारो लीटर पिण्याचे पाणी गटारात; तातडीने जलवाहिनी दुरुस्तीची पालिकेकडे मागणी - Marathi News | in mumbai thousands of liters of drinking water waste in andheri neglect of the municipal administration urgent demand for water channel repair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत हजारो लीटर पिण्याचे पाणी गटारात; तातडीने जलवाहिनी दुरुस्तीची पालिकेकडे मागणी

अंधेरी-कुर्ला रोडला जोडलेल्या औद्योगिक क्षेत्रातील महाकाली गुंफा  रोडच्या मुख्य जंक्शनवर मोठ्या जलवाहिनीच्या  मेन चेंबरमध्ये ही पाणी गळती सुरू आहे. ...