लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

BMC Budget 2024: मुंबई मनपाचं ५९,९५४ कोटींचं महाबजेट; पण महसुली उत्पन्नात घट! - Marathi News | BMC Budget 2024 Mumbai Municipal Corporation 59954 Crore Budget decrease in revenue income | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपाचं ५९,९५४ कोटींचं महाबजेट; पण महसुली उत्पन्नात घट!

मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२४-२५ साठीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवार दुपारी ११ वाजता मनपाच्या मुख्यलयात सादर करण्यात आले. ...

ईडी आणि ईओडब्ल्यू चौकशीचा ससेमिरा थांबवा, महापालिका अभियंता संघटना हायकोर्टात - Marathi News | Stop ED and EOW inquiry Sasemira, Municipal Engineers Association in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडी आणि ईओडब्ल्यू चौकशीचा ससेमिरा थांबवा, महापालिका अभियंता संघटना हायकोर्टात

Mumabi: कोरोना काळात झालेल्या व्यवहारांबाबत ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) करत असलेली कारवाई बेकायदेशीर असून, त्यांना रोखण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका महापालिका अभियंता संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...

आयुक्तांनी कसा सोडवला रेसकोर्सच्या जागेचा वाद? कशी मोकळी झाली 'थीम पार्क'ची वाट?...वाचा इनसाइड स्टोरी - Marathi News | mahalaxmi race course theme park project approved by rwitc chahal believes this development will benefit all mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुक्तांनी कसा सोडवला रेसकोर्सच्या जागेचा वाद? कशी मोकळी झाली 'थीम पार्क'ची वाट?...वाचा इनसाइड स्टोरी

दक्षिण मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळख असणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्सवर (Mahalaxmi Race Course)  थीम पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

तरंगत्या कचऱ्याच्या सफाईसाठी ‘ट्रॅशबूम’, मिठी नदीसह, पूर्व उपनगरातील नाल्यांसाठी ठरणार उपयुक्त - Marathi News | 'Trashboom' to clean floating waste, useful for drains in Eastern Suburbs, including Mithi River | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरंगत्या कचऱ्याच्या सफाईसाठी ‘ट्रॅशबूम’, मिठी नदीसह, पूर्व उपनगरातील नाल्यांसाठी ठरणार उपयुक्त

Mumbai: नदी, नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा ही पालिकेसमोरील न सुटणारी समस्या आहे. भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो तर नाल्यांमधील कचराही वाहत समुद्राला जाऊन मिळतो. ...

स्वच्छ मुंबईसाठी 'चलो इंदूर', महापालिका प्रशासन लागले कामाला - Marathi News | For a clean mumbai municipal administration has started work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छ मुंबईसाठी 'चलो इंदूर', महापालिका प्रशासन लागले कामाला

शाश्वत मुंबईचा दृष्टीकोन साध्य करण्याच्या दिशेने मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. ...

चांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर...; ईडी चौकशीवर किशोरी पेडणेकर संतप्त - Marathi News | Kishori Pednekar targeted ruling BJP-Shiv Sena over ED investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर...; ईडी चौकशीवर किशोरी पेडणेकर संतप्त

मी नियतीला मानते, जे काही आपण कर्म करतो त्याचा हिशोब द्यायला लागतो असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. ...

पालिका कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा वाढीव वेतनाची  - Marathi News | Municipal employees are waiting for increased salary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा वाढीव वेतनाची 

सहाव्या वेतन आयोगाने शिफारस केलेले वेतन निश्चित करण्यासाठी वेतन विसंगती सुधारणा समितीने दिलेला अहवाल मागील वर्षी तयार झाला. ...

"निर्लज्जपणे मुंबईची लूट करणारा..."; BMC आयुक्तांना पत्र, आदित्य ठाकरे संतापले - Marathi News | Aditya Thackeray's letter to Iqbal Singh Chahal, criticizes Eknath Shinde over road works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निर्लज्जपणे मुंबईची लूट करणारा..."; BMC आयुक्तांना पत्र, आदित्य ठाकरे संतापले

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रांवर मेहेरबानी करणार? याचं उत्तर ऐकण्यास मी आतूर आहे असं त्यांनी सांगितले.  ...