लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

महापालिकेचा स्वच्छता पॅटर्न राज्यात राबविणार: मुख्यमंत्री, हरित क्षेत्र वाढवण्यावर भर  - Marathi News | municipal sanitation pattern will be implemented in the state said cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचा स्वच्छता पॅटर्न राज्यात राबविणार: मुख्यमंत्री, हरित क्षेत्र वाढवण्यावर भर 

डीप क्लिनिंग मोहिमेत मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. ...

मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेलं हे केंद्र खाजगी रुग्णालयापेक्षाही उत्तम; CM शिंदेंनी केले उद्घाटन - Marathi News | Launched by the Mumbai Municipal Corporation, this center is better than a private hospital; Inaugurated by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेलं हे केंद्र खाजगी रुग्णालयापेक्षाही उत्तम; CM शिंदेंनी केले उद्घाटन

मुंबई महानगरपालिका किती चांगले काम करू शकते हे या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.  ...

स्वयंरोजगाराची संधी असतानाही २०२२-२३ या वर्षात एकही अर्ज नाही! - Marathi News | Not a single application when there is a self-employment opportunity! 10 Crores expenditure for Divyang Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वयंरोजगाराची संधी असतानाही २०२२-२३ या वर्षात एकही अर्ज नाही!

दिव्यांग योजनेसाठी १० कोटींचा खर्च ...

शिवडीतील विद्यार्थ्याचा जीव मुठीत घेऊन प्रवास, पालिकेने बस सेवा बंद केल्याने परवड - Marathi News | Shivdi student's life-threatening journey, bus services stop by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडीतील विद्यार्थ्याचा जीव मुठीत घेऊन प्रवास, पालिकेने बस सेवा बंद केल्याने परवड

शिवडी प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्व भागातील विद्यार्थ्यांना तसेच शिवडी पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ईस्टर्न फ्रीवेच्या खालून मार्ग काढत शिवडी कोळीवाडा शाळेत तसेच फाटक ओलांड़ून प्रबोधनकार ठाकरे शाळेत जावे लागते. ...

मुंबई मनपा वॉर्ड 'के पश्चिम': पायाभूत सुविधा राखणे मोठे आव्हान! - Marathi News | Mumbai Municipal Ward K west Maintaining infrastructure is a big challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा वॉर्ड 'के पश्चिम': पायाभूत सुविधा राखणे मोठे आव्हान!

अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ल्याचा काही भाग या विभागात येतो. या विभागाची लोकसंख्या ही सात लाखांच्या पुढे आहे. ...

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी तो दावा फेटाळला, म्हणाले अदानी समुहाला...  - Marathi News | A spokesperson for the Dharavi Redevelopment Project denied that claim, saying the Adani group... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी तो दावा फेटाळला, म्हणाले अदानी समुहाला... 

Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाला देण्याविरोधात आज ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामधून हा प्रकल्प अदानी समुहाला देण्यास विरोध करण्यात आला. ...

मुंबई आर सेंट्रल वॉर्ड: थाट वेगळाच, पण वैद्यकीय सुविधांची वानवा - Marathi News | MUMBAI R CENTRAL WARD Different look but lack of medical facilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आर सेंट्रल वॉर्ड: थाट वेगळाच, पण वैद्यकीय सुविधांची वानवा

जवळपास ८१ उद्याने, विपुल वृक्षराई, नॅशनल पार्क, गोराई खाडी, आपली संस्कृती टिकवून असलेली गावठाणे यामुळे बोरीवलीचा थाट काही वेगळाच आहे. ...

मुंबई वॉर्ड-ए: इथे रोज २५ लाख लोक ये-जा करतात! - Marathi News | Mumbai Ward A 25 lakh people commute here every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई वॉर्ड-ए: इथे रोज २५ लाख लोक ये-जा करतात!

वार्डाची निवासी लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास असताना रोज सुमारे तब्ब्ल २५ लाख लोक मुंबईच्या उपनगरातून, मुंबई परिसरातुन नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने 'ए' वॉर्डात येत असतात. ...