लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

विनाअडथळा गाठा आता भांडुप स्टेशन; रस्ता रुंदीकरणासाठी ४० वर्षे जुन्या बांधकामांवर बुलडोझर - Marathi News | Reach Bhandup Station now without obstacles; Bulldozers on 40-year-old structures for road widening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनाअडथळा गाठा आता भांडुप स्टेशन; रस्ता रुंदीकरणासाठी ४० वर्षे जुन्या बांधकामांवर बुलडोझर

दरम्यान, रहिवाशांना भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी कोंडीचा सामना करावा लागत होता. ...

मुख्यमंत्र्यांनी आता रस्त्यावरून दरराेज कचरा बघत फिरायचे का? - Marathi News | Should the Chief Minister walk on the streets looking at garbage every day? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी आता रस्त्यावरून दरराेज कचरा बघत फिरायचे का?

महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा; पाच हजार स्वच्छता दूत पाहिजेत, नेमले फक्त ८५० ...

शाळेतल्या मुलींच्या सुरक्षेसाठी महापालिकेकडे पैसेच नाहीत, ‘सीसीटीव्ही’साठी खर्च परवडेना - Marathi News | The municipal corporation has no money for the safety of girls in school, and cannot afford the expenditure of 24 crores for CCTV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेतल्या मुलींच्या सुरक्षेसाठी महापालिकेकडे पैसेच नाहीत, ‘सीसीटीव्ही’साठी खर्च परवडेना

सुशोभीकरणावर १७०० काेटी खर्च करणाऱ्या बीएमसीला  शाळेच्या ‘सीसीटीव्ही’साठी २४ कोटींचा खर्च परवडेना ...

स्वयंसेवी संस्थांच्या शिक्षकांची होणार चारित्र्य पडताळणी, पालिका शिक्षण विभागाच्या सहआयुक्तांचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्देश - Marathi News | Character verification of teachers of voluntary organizations will be done, joint commissioner of municipal education department will direct for the safety of students. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वयंसेवी संस्थांच्या शिक्षकांची होणार चारित्र्य पडताळणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्देश

पालिकेच्या शाळांमध्ये विविध सेवाभावी संस्था आपल्या सेवा देण्यासाठी पालिका शिक्षण विभागासोबत सामंजस्य करार करीत असतात. ...

सेंट्रलाईज पद्धतीने सोसायट्यांना कचरा पेटीचं वाटप करा; पालकमंत्र्यांचं पत्र - Marathi News | Distribute waste bins to societies in a centralized manner; Letter from the Guardian Minister Mangalprabhat lodha to Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट्रलाईज पद्धतीने सोसायट्यांना कचरा पेटीचं वाटप करा; पालकमंत्र्यांचं पत्र

आपला ‘स्वच्छ मुंबई,निरोगी मुंबई’ हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात यावा व यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींची पूर्तता आपण करावी अशा सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली. ...

उच्च न्यायालयाचे फटकारे पडताच, खड्डे बुजविण्यासाठी पालिकेची धडपड! - Marathi News | As the High Court reprimands, the municipality struggles to plug the potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाचे फटकारे पडताच, खड्डे बुजविण्यासाठी पालिकेची धडपड!

मुंबईतील सर्वात महत्त्वाचे असे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग खड्ड्यांनी भरले आहेत. मात्र विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत असूनही त्यासाठी पालिकेला जबाबदार ठरविले जाते. ...

मुंबई पालिकेत जमा झाले ५९३ किलो प्लास्टीक, १३ लाख ४० हजारांचा दंड वसूल - Marathi News | 593 kg plastic collected in Mumbai BMC and fine of 13 lakh 40 thousand collected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेत जमा झाले ५९३ किलो प्लास्टीक, १३ लाख ४० हजारांचा दंड वसूल

पालिकेच्या पथकाकडून कारवाई ...

कोरोनातील बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी BMC उपायुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स - Marathi News | Summons to BMC Deputy Commissioner Ramakant Biradar in case of alleged body bag scam in Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनातील बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी BMC उपायुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स

सोमय्यांच्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करत मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन पालिका अधिकाऱ्यांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ...