लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

कचऱ्याच्या तक्रारींचा ढीग; कचऱ्याचा उपद्रव शोधणाऱ्यांच्या ९६ टक्के जागा रिक्त, गोंधळात गोंधळ - Marathi News | pile of garbage complaints 96 percent of those looking for garbage nuisance are empty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचऱ्याच्या तक्रारींचा ढीग; कचऱ्याचा उपद्रव शोधणाऱ्यांच्या ९६ टक्के जागा रिक्त, गोंधळात गोंधळ

एका वर्षात कचरा न उचलेल्या सुमारे चार हजार तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या आहेत.  ...

सुशोभीकरणासाठी  वापरले दर्जाहीन साहित्य; माजी नगरसेवकांची पालिकेवर टीका - Marathi News | substandard materials used for beautification former corporators criticize the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशोभीकरणासाठी  वापरले दर्जाहीन साहित्य; माजी नगरसेवकांची पालिकेवर टीका

या कामाची चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे. ...

फ्लॅट, बंगला घेतला; पालिकेत नोंद केली का? - Marathi News | flat bungalow taken did you register with the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्लॅट, बंगला घेतला; पालिकेत नोंद केली का?

मालमत्ता कर हे मुंबई महापालिकेच्या उत्पन्न स्रोतांपैकी एक आहे. ...

कुत्रा, मांजर पाळताय; तुम्ही परवाना घेतला का? पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे राहते नोंद - Marathi News | petting a dog a cat did you get a license the record remains with the veterinary department of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुत्रा, मांजर पाळताय; तुम्ही परवाना घेतला का? पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे राहते नोंद

मुंबईत अनेक ठिकाणी सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली असून, त्यांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरण यासंदर्भात पालिका आवश्यक उपाययोजना करत आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला महापालिका मात्र पैसे देईना - Marathi News | the municipal corporation did not pay for the chief minister dream project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला महापालिका मात्र पैसे देईना

प्रमोद महाजन उद्यानाचे सुशोभीकरणही रखडलेले ...

पालिकेत कामासाठी जाताय ? साहेब वेळेवर आले तर नशीब - Marathi News | going to work in the mumbai municipality good luck if sir come on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेत कामासाठी जाताय ? साहेब वेळेवर आले तर नशीब

बायोमेट्रिक बंधनकारक केल्याने यावे लागते कार्यालयात ...

महानगरांच्या प्रशासकीय यंत्रणांचे धिंडवडे! - Marathi News | the administrative system of the metropolis collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महानगरांच्या प्रशासकीय यंत्रणांचे धिंडवडे!

गेल्या काही दिवसांत शहर प्रशासनाबाबतच्या काही घडामोडी चिंताजनक आहेत. ...

श्रीमंत पालिका म्हणते  स्टेशनमधून राष्ट्रध्वज घ्या! घरोघरी तिरंगा अभियानासाठी आवाहन - Marathi News | rich bmc says take the national flag from the station an appeal for door to door tricolor campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीमंत पालिका म्हणते  स्टेशनमधून राष्ट्रध्वज घ्या! घरोघरी तिरंगा अभियानासाठी आवाहन

रेल्वेस्थानकांतून राष्ट्रध्वज विकत घेण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे. ...