हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
सोमवार १८ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
वीज प्रश्नाचे अभ्यासक प्रताप होगाडे यांचे निधन
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार!
मुंबई: मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार सभेसाठी नितीन गडकरी दाखल
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा विश्वास
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
ते पक्ष कधी एक होतील सांगता येत नाही; संभाजीराजेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
LIVE BLOG
विधानसभेचं 'महा'भारत
लोकमत POLL
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
फडणवीस फ्रंटफूटवर
रोखठोक राज ठाकरे
मोदींचे टार्गेट काँग्रेस
शरद पवार
उद्धव ठाकरे
Marathi News
टॉपिक
मुंबई महानगरपालिका
All
News
Photos
Videos
मुंबई महानगरपालिका
FOLLOW
Mumbai municipal corporation, Latest Marathi News
मुंबई :
''चायनिज गणेश मूर्तींवर बंदी आणा, मंडळांकडून १००० ऐवजी १०० रुपये अनामत रक्कम घ्या''
Ashish Shelar: बाजारामध्ये चायनीज गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात येऊ पाहत आहेत, त्यावर सरसकट बंदी आणा, अशी आग्रही मागणी आज मुंबई महापालिका झालेल्या गणेशोत्सवाबाबतच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी दिली. ...
मुंबई :
आता खड्डे दिसणार नाहीत! दिवसा पाहणी, रात्री बुजविणार; खड्डे बुजविण्यासाठी विशेष पथक
विशेष पथकांकडून युद्धपातळीवर करण्यात येणाऱ्या या कामात प्रत्येक विभागीय स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजविण्यासाठी या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून काम पाहणार आहेत. ...
मुंबई :
गणपती बाप्पा, शाडूची माती लवकर मिळू दे! मूर्तिकारांना महापालिकेकडून मिळणाऱ्या मातीची प्रतीक्षा
गणेश चतुर्थी दीड महिन्यावर असून, या मूर्तिकारांना अद्याप पालिकेकडून माती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे माती मिळणार कधी, मूर्ती घडवणार कधी, असा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे. ...
मुंबई :
विक्रोळी उड्डाणपुलाचा खर्च ५१ कोटींनी वाढला, काम रखडल्याने तीव्र नाराजी
२०१८ मध्ये मंजुरी मिळालेला हा पूल नक्की कधी तयार होणार, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. अद्याप काम पूर्ण न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
मुंबई :
गरिबांच्याच वाट्याला पाणी कपात; मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले, तरीही पालिकेचा भेदभाव कायम
...परिणामी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव भरल्यानंतर आता पाणी कपात मागे कधी घेणार? आणि पुरेसा पाणीपुरवठा कधी होणार? याकडे गरिबांचे लक्ष लागले आहे. ...
मुंबई :
नायर रुग्णालयातील लिफ्ट पडली बंद, प्रशासनाचं दुर्लक्ष!
...
मुंबई :
डासांपासूनच्या आजारांत मुंबई टॉपवर; आरोग्य विभागाची माहिती; मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रक कार्यक्रमांतर्गत राज्यातील मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या तीन आजारांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यामध्ये ही माहिती मिळाली आहे. ...
मुंबई :
मोठा पाऊस पडला, तर पालिका काय करणार? पाण्याचा निचरा होण्यासाठी सरासरी दहा तास
पाणीपुरवठा, आरोग्य या नागरी सेवा-सुविधांसह रस्ते वाहतूक, उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने अथक प्रयत्न केले आहेत. ...
Previous Page
Next Page