लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

बेस्टच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार - Marathi News | Electric buses will soon join the fleet of BEST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार

प्रवाशांना अधिकाधिक सेवा उपलब्ध होण्यासाठी बेस्टकडून विविध योजना आखल्या जात आहेत. जास्तीत जास्त बस सेवेत आणण्यासाठी बेस्टचा भर राहिला आहे. ...

मुंबईकरांचे हात नाकावर, तर महापालिकेचे कानावर! ५० ते १०० टक्के पदे रिक्त; कचऱ्याची विल्हेवाट लागणार कशी? - Marathi News | Mumbaikar's hands on the nose, while the Municipal Corporation's ears 50 to 100 percent vacancies How to dispose of waste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचे हात नाकावर, तर महापालिकेचे कानावर! ५० ते १०० टक्के पदे रिक्त; कचऱ्याची विल्हेवाट लागणार कशी?

एकीकडे मुंबईच्या रस्त्यांवर कचऱ्याचे डोंगर वाढले असताना मुंबईकरांचे हात नाकावर, तर पालिकेचे कानावर असेच काहीसे चित्र सध्या दिसत आहे.  ...

खड्ड्यांमुळे मणक्यांचा झाला खुळखुळा; बॅड पॅचेससाठी ८४ कोटी - Marathi News | Spine loosened due to pits; 84 crore for Bad Patches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे मणक्यांचा झाला खुळखुळा; बॅड पॅचेससाठी ८४ कोटी

नागरिकांच्या मणक्यांचा अक्षरश: खुळखुळा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  ...

तुंबई झाली तर खैर नाही...;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांना इशारा, नालेसफाईची पाहणी - Marathi News | It's not good If there is water in Mumbai Chief Minister Eknath Shinde's warning to officials, inspection of drain cleaning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुंबई झाली तर खैर नाही...;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांना इशारा, नालेसफाईची पाहणी

...मुंबईत पाणी तुंबले व त्याचा त्रास मुंबईकरांना झाला तर अधिकाऱ्यांची काही खैर नाही. संबंधित अधिकाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना तंबी दिली. ...

मुंबईच्या रस्ते, पुलांच्या कामांचा नाद नकोच, पालिकेच्या प्रयोगशाळेला एनएबीएलची मान्यता - Marathi News | NABL's approval of the mumbai municipal laboratory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या रस्ते, पुलांच्या कामांचा नाद नकोच, पालिकेच्या प्रयोगशाळेला एनएबीएलची मान्यता

साहित्य चाचणी प्रयोगशाळेला मान्यता मिळाल्यामुळे मुंबईतील रस्ते, पुलांची कामे आणखी मजबूत होणार आहेत.  ...

जुन्या इमारतीत जीव धोक्यात घालू नका! नोटीस बजावणार, पालिका पाणी कापणार - Marathi News | Don't risk your life in an old building A notice will be issued, the municipality will cut off the water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या इमारतीत जीव धोक्यात घालू नका! नोटीस बजावणार, पालिका पाणी कापणार

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त चहल यांनी नुकतीच विविध विभागांची बैठक घेतली. ...

या दरडींखाली लपलाय मृत्यू, ७० ठिकाणी दुर्घटनांचा धोकाच; पालिका संरक्षक भिंत बांधणार - Marathi News | Death hidden under these cracks, danger of accidents in 70 places; The municipality will build a protective wall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या दरडींखाली लपलाय मृत्यू, ७० ठिकाणी दुर्घटनांचा धोकाच; पालिका संरक्षक भिंत बांधणार

मुंबईत ७० हून अधिक ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असून, सर्वात जास्त धोकादायक ठिकाणे ही भांडुप, विक्रोळी, कुर्ला, घाटकोपर अशा पूर्व उपनगरात आहेत. ...

मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप करा! आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र - Marathi News | Intervene in the corrupt affairs of the Mumbai Municipal Corporation Aditya Thackeray's letter to Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप करा! आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

मुंबई महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत आदित्य यांनी राज्यपालांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. ...