लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होणार; जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | BJP's mayor will sit in Mumbai J P Nadda expressed his belief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होणार; जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला विश्वास

कांदिवली येथील पन्नाप्रमुखांच्या मार्गदर्शन शिबिरात ते म्हणाले, विरोधी पक्षात कोणाकडे नेता आहे, तर नीती नाही. नीती आहे तर नियत नाही. नियत आहे; पण नेता नाही. काहींकडे तर कार्यकर्तेच नाहीत.  ...

मुंबईची तुंबई होऊ द्याल तर...; पालिका आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल - Marathi News | Don't let it happen Mumbai to tumbai says municipal commissioner to the officials in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची तुंबई होऊ द्याल तर...; पालिका आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

पावसाळ्याच्या कालावधीत योग्य पद्धतीने योगदान दिल्यास शहरावर येणारे संकट टाळता येईल अशा शब्दांत आयुक्तांनी प्रशासनाला बजावले. ...

पाच हजारांमध्ये, मिळणार रवींद्र नाट्यमंदिर; नाटकांचे जास्तीत जास्त प्रयोग होणार - Marathi News | In five thousand, will get Rabindra Natyamandir; Dramas will be experimented with maximum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच हजारांमध्ये, मिळणार रवींद्र नाट्यमंदिर; नाटकांचे जास्तीत जास्त प्रयोग होणार

पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी सांगितले की, मागील बऱ्याच दिवसांपासून यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. या निर्णयामुळे रवींद्र नाट्यमंदिरात भरपूर मराठी नाटके होतील.    ...

कलरफुल गणवेशापेक्षा मूलभूत सुविधा दिल्या तरी बस्स झाले; सफाई कामगारांचा नवीन गणवेश चर्चेत - Marathi News | Basic facilities rather than colorful uniforms were provided; The new uniform of the sweepers is in discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलरफुल गणवेशापेक्षा मूलभूत सुविधा दिल्या तरी बस्स झाले; सफाई कामगारांचा नवीन गणवेश चर्चेत

पालिका प्रशासनाने सफाई कामगारांसाठी चौक्या, आवश्यक तिथे शौचालय, इतर सुविधा याबाबत तजवीज करावी, अशी मागणी ते करीत आहेत. ...

बॅड पॅचेससाठी ८४ कोटी; १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना - Marathi News | 84 crore for Bad Patches; Instructions to complete the work by 15th June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅड पॅचेससाठी ८४ कोटी; १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना

वॉर्ड अधिकारी आणि मध्यवर्ती रस्ते विभागाने कार्यकारी अभियंत्यांकडून आपल्या विभागातील रस्त्यांवरील बॅड पॅचेस शोधून पावसाळ्यापूर्वी ते नेमून दिलेल्या संस्थेकडून त्यांची डागडुजी करून घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिल्या आहेत.  ...

पुलाजवळ पाय घसरून वृद्धाचे फुटले डोके! - Marathi News | The old man's head fell off the bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुलाजवळ पाय घसरून वृद्धाचे फुटले डोके!

जखमी सावला हे आगर बाजाराचे रहिवासी असून त्यांचे ऑप्टिशियनचे दुकान असून  ते फोटोग्राफीही करतात.  ...

कर्नाटकची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत होणार...? - Marathi News | Karnataka will be repeated in Mumbai Municipal Corporation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्नाटकची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत होणार...?

मुंबई महापालिका महाविकास आघाडीला जिंकणे फार कठीण नाही. कठीण आहे ते तिघांचे एकत्र येणे, एक सुरात बोलणे..! ...

इलेक्ट्रिक वाहनेच पालिकेला नकोशी? २९९ सीएनजी गाड्यांसाठी निविदा - Marathi News | The municipality does not want electric vehicles Tender for 299 CNG vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक वाहनेच पालिकेला नकोशी? २९९ सीएनजी गाड्यांसाठी निविदा

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याऐवजी पालिका स्वत:च्याच विविध विभागांसाठी सीएनजी गाड्यांची निविदा मागवित आहेत.   ...