लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

ग्राहक मंचाचा पालिकेला दणका; जलतरणपटूला २२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश - Marathi News | Consumer forum bump to municipal commissioner; Order to pay compensation of Rs.22 thousand to national swimmer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहक मंचाचा पालिकेला दणका; जलतरणपटूला २२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

पालिकेने दाद न दिल्याने अखेरीस तक्रारदाराने सहा महिन्यांचे सभासदत्व शुल्क भरले आणि ग्राहक मंचात तक्रार दाखल केली ...

मुंबई महापालिका, म्हाडाला हायकोर्टाने घेतले फैलावर; खासगी पक्षाप्रमाणे वागू नका! - Marathi News | Mumbai High Court slams BMC, MHADA said Do not act like a private party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका, म्हाडाला हायकोर्टाने घेतले फैलावर; खासगी पक्षाप्रमाणे वागू नका!

जबाबदारी पार पाडण्यात कमी पडलात; न्यायालयाने सुनावले खडेबोल ...

गणपतीपूर्वी खड्ड्यांचे ‘विघ्न’ दूर; मनपाची १५ ऑगस्टनंतर खड्डे बुजविण्यासाठी विशेष मोहीम  - Marathi News | in mumbai before ganesh festival the disruption of potholes is removed bmc special campaign to fill potholes after august 15  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीपूर्वी खड्ड्यांचे ‘विघ्न’ दूर; मनपाची १५ ऑगस्टनंतर खड्डे बुजविण्यासाठी विशेष मोहीम 

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे आगमन सुरू झाले आहे. ...

‘एकच लक्ष्य, एक लक्ष पॅटर्न’ यंदाही हिट; पालिका शाळांत एक लाख नवे विद्यार्थी - Marathi News | in mumbai ek lakshya ek laksha pattern hit this year too one lakh new students in municipal schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एकच लक्ष्य, एक लक्ष पॅटर्न’ यंदाही हिट; पालिका शाळांत एक लाख नवे विद्यार्थी

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने यंदाही ‘मिशन ॲडमिशन’ मोहीम राबविली होती. ...

विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात केबल, फांद्यांचे विघ्न नकोत! गणेशोत्सव समन्वय समितीचे निवेदन  - Marathi News | in mumbai cable and trees branches creating disturbance in the arrival ceremony of ganpati brihanmumbai public ganeshotsav coordinating committee statement to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात केबल, फांद्यांचे विघ्न नकोत! गणेशोत्सव समन्वय समितीचे निवेदन 

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ...

‘फ्लू’ने डोके धरले; मुंबईकर फणफणले! वेळीच उपचार घ्या : डॉक्टरांचे आवाहन - Marathi News | in mumbai increase in patients of flu get treatment on time doctors appeal to citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फ्लू’ने डोके धरले; मुंबईकर फणफणले! वेळीच उपचार घ्या : डॉक्टरांचे आवाहन

सध्या मुंबईकर सर्दी, डोकेदुखी आणि ताप यामुळे हैराण झाले आहेत. काही नागरिकांना फ्लूची लागण झाली आहे. ...

मोबाइल टॉवर पालिकेच्या ‘रेंज’मध्ये; मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासनाने कसली कंबर  - Marathi News | in mumbai as the property tax of mobile tower has been neglected till now bmc assessment and collection department action againest mobile towers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइल टॉवर पालिकेच्या ‘रेंज’मध्ये; मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासनाने कसली कंबर 

मालमत्ता कराच्या दरात वाढ केल्यास त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. ...

रस्ते कंत्राटदाराला दणका! आरे येथे काँक्रिटीकरणाच्या कामात गुणवत्ता न राखल्याने कारवाई  - Marathi News | in mumbai municipal corporation strict measures against the road contractor for non maintenance of quality in concreting work at aarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते कंत्राटदाराला दणका! आरे येथे काँक्रिटीकरणाच्या कामात गुणवत्ता न राखल्याने कारवाई 

पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाने कंत्राटदारामार्फत आरे वसाहतीतील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. ...