लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

गुजरातला स्वच्छतेसाठी मुंबई पालिकेचे मॉडेल; महिला प्रतिनिधींकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Mumbai Municipal Corporation's Model for Cleanliness in Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातला स्वच्छतेसाठी मुंबई पालिकेचे मॉडेल; महिला प्रतिनिधींकडून कौतुकाचा वर्षाव

महापालिकेची मुंबईत विविध ठिकाणी स्वच्छतेची कामे पाहून प्रभावित झालेल्या प्रतिनिधींनी मुंबईतील कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह  देऊन गौरव केला. ...

पालिकेच्या गाडीमुळे आजीची कंबर फ्रॅक्चर; दहिसर परिसरातील प्रकार - Marathi News | Grandma's waist fractured due to municipal vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या गाडीमुळे आजीची कंबर फ्रॅक्चर; दहिसर परिसरातील प्रकार

फुलगेना चौहान (६२) या दहिसरच्या शिवनेरी नगरमध्ये कुटुंबासोबत राहतात. ...

परदेशी पाहुण्यांवर छाप पाडण्यासाठी होऊ दे खर्च ; आजपासून जी २० परिषद - Marathi News | Let it be spent to make an impression on foreign guests! The administration tightened its belt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी पाहुण्यांवर छाप पाडण्यासाठी होऊ दे खर्च ; आजपासून जी २० परिषद

प्रशासनाने कंबर कसली; चकाचक रस्ते, रात्रीचा झगमगाट ...

मिठी नदीचा पैसा कुठे गेला?; चारही कामे एकाच कंत्राटदाराला दिल्याचा ठपका - Marathi News | Where did Mithi River's money go?; Accusation of awarding all four works to the same contractor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीचा पैसा कुठे गेला?; चारही कामे एकाच कंत्राटदाराला दिल्याचा ठपका

मिठी नदीच्या साफसफाईचा विषय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा मुंबई महापालिकेने या नदीवर यापूर्वी केलेल्या कामांची झाडाझडती घेतली जाते. ...

कोविड काळातील खर्चाचा हिशेबच नाही; प्रशासनाचे चौकशीत असहकार्य, कॅग अहवालात नमूद - Marathi News | Costs in the Covid era are not accounted for; Administration's non-cooperation in probe, CAG report states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड काळातील खर्चाचा हिशेबच नाही; प्रशासनाचे चौकशीत असहकार्य, कॅग अहवालात नमूद

ऑडिटसाठी पुन्हा रेकॉर्ड मागितले, तेव्हा विधी व न्याय प्राधिकरणाकडे हे प्रकरण अभिप्रायासाठी पाठवले, असे कॅगचे म्हणणे आहे. ...

कॅगच्या अहवालाचे भवितव्य लोकलेखा समितीच्या हाती - Marathi News | Fate of CAG report in hands of Public Accounts Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅगच्या अहवालाचे भवितव्य लोकलेखा समितीच्या हाती

कॅगची निरीक्षणे चूक की बरोबर हे ठरविण्यात लागणार किमान एक वर्ष ...

मुंबई पालिकेचे ‘एकच लक्ष्य, एक लक्ष’ पॅटर्न हिट; महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | Mumbai Municipality's 'Ekach Lakshya, Ek Laksh' pattern hit; National Award to Education Department of Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेचे ‘एकच लक्ष्य, एक लक्ष’ पॅटर्न हिट; महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला राष्ट्रीय पुरस्कार

या पुरस्कारासाठी पालिकेने शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची निवड करण्यात आली आहे. ...

मुंबईकरांचे ३ लाख कोटी गेले कुठे?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | 3 lakh crore corruption in BMC, BJP MLA Ameet Satam allegation, CM Eknath Shinde ordered an inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचे ३ लाख कोटी गेले कुठे?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश

या प्रकरणाची निश्चित कालावधीत आवश्यक यंत्रणांमार्फत चौकशी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. ...