लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

माजी नगरसेवकांना पदाचा मोह आवरेना! BMC बोधचिन्हाचा सर्रासपणे वापर - Marathi News | Former councilors are not tempted by the post! Widespread use of the BMC emblem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी नगरसेवकांना पदाचा मोह आवरेना! BMC बोधचिन्हाचा सर्रासपणे वापर

लेटरहेड वापरून पोलिसांत तक्रार करणे हे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८नुसार बेकायदेशीर आहे ...

स्वतःला विकलं तेवढं पुरे, माझी मुंबई विकू नका; आदित्य ठाकरे सरकारवर कडाडले - Marathi News | Aditya Thackeray criticizes Eknath Shinde-Devendra Fadnavis over Mumbai municipal tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वतःला विकलं तेवढं पुरे, माझी मुंबई विकू नका; आदित्य ठाकरे सरकारवर कडाडले

जी टेंडरची खिरापत वाटण्यात आली आहे त्या टेंडरचा पैसा मुंबईकरांच्या खिशातला आहे. कामाची समज नसतानाही टेंडर्स काढण्यात आली असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. ...

रेसकोर्स: भाडे वसुलीसाठी पालिकेचा आटापिटा; आठवडाभरात पैसे न आल्यास क्लबला पुन्हा पत्र - Marathi News | Racecourse: Municipal scramble for rent recovery; If money is not received within a week, write to the club again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेसकोर्स: भाडे वसुलीसाठी पालिकेचा आटापिटा; आठवडाभरात पैसे न आल्यास क्लबला पुन्हा पत्र

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा १९१४ साली भाडे करारावर देण्यात आली होती. ...

अर्थसंकल्पापूर्वी आमदार-खासदारांसोबत बैठक घ्या; भाजपाची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | A meeting should be held with MLAs-MP before the budget; BJP MLA Yogesh Sagar demand to BMC Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्थसंकल्पापूर्वी आमदार-खासदारांसोबत बैठक घ्या; भाजपाची BMC आयुक्तांकडे मागणी

म.न.पा आयुक्तांनी या विविध समितीप्रमाणे विविध खाते प्रमुख, अतिरिक्त आयुक्त आणि प्रमुख  लेखपाल सहित सर्वांना एकत्रित अंतर्भूत करून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार यांना बोलावून बैठका घ्याव्यात असं आमदार योगेश सागर म्हणाले. ...

पालिकेच्या विकासकामांचे मुख्यमंत्र्यांकडून ब्रँडिंग; चित्रफित केली प्रसिद्ध, देवेंद्र फडणवीसही झळकले - Marathi News | Branding of municipal development works by the Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या विकासकामांचे मुख्यमंत्र्यांकडून ब्रँडिंग; चित्रफित केली प्रसिद्ध, फडणवीसही झळकले

प्रकल्पात विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन घराजवळच करण्याची योजना ...

मुंबईत यंदा नद्या, नाले तुंबणार नाहीत; गाळ उपसण्यासाठी पालिका करणार १२५ कोटींचा खर्च - Marathi News | Rivers and streams will not overflow in Mumbai this year; The municipality will spend 125 crores to pump the sludge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत यंदा नद्या, नाले तुंबणार नाहीत; गाळ उपसण्यासाठी पालिका करणार १२५ कोटींचा खर्च

या कामासाठी पालिका १२५ कोटी रुपये खर्च करणार आहे.  ...

नवीन वर्षात आरोग्य व्यवस्था एका ‘क्लिकवर’; महापालिका, वैद्यकीय महाविद्यालये, डॉक्टरांचा समावेश - Marathi News | Health system at a 'click' in the new year; Including Municipalities, Medical Colleges, Doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षात आरोग्य व्यवस्था एका ‘क्लिकवर’; महापालिका, वैद्यकीय महाविद्यालये, डॉक्टरांचा समावेश

प्रत्येक नागरिकाची आरोग्याबद्दलची माहिती आता डिजिटल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही यासाठी प्रयत्नशील आहे. ...

महापालिकेच्या दिनदर्शिकेने खुलवले मुंबईचे सौंदर्य!, गेट वे ऑफ इंडिया, सीएसएमटीचा समावेश - Marathi News | The municipal calendar reveals the beauty of Mumbai!, including Gateway of India, CSMT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या दिनदर्शिकेने खुलवले मुंबईचे सौंदर्य!, गेट वे ऑफ इंडिया, सीएसएमटीचा समावेश

गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मंत्रालय या व्यतिरिक्त अनेक स्थळांचा अंतर्भाव या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. ...