लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

Navneet Rana: नवनीत राणांनी एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमधील वॉशरुमही वापरलं; पोलिसांनी अहवालच पाठवला - Marathi News | Mumbai Police has claimed that MP Navneet Rana used the washroom of a jail official | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवनीत राणांनी एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमधील वॉशरुमही वापरलं; पोलिसांनी अहवालच दिला!

सांताक्रूझ येथील कोठडीत पोलिसांनी मला पाणी दिलं नाही, वॉशरुमला देखील जाऊ दिले नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. ...

Navneet Rana Mumbai Police Chitra Wagh Tweet: "आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल आयुक्त साहेब?", संतापलेल्या चित्रा वाघ यांचा मुंबई पोलिस आयुक्तांना सवाल - Marathi News | Navneet Rana Mumbai Police Allegations BJP Leader Chitra Wagh attacking slams CP Sanjay Pandey for Video on Twitter Mahavikas Aaghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी..."; चित्रा वाघ पोलिस आयुक्तांवर संतापल्या

नवनीत राणांच्या आरोपांवर पोलिस आयुक्तांनी ट्वीट केला होता व्हिडीओ ...

बिनबुडाच्या आरोपांना संजय पांडेंचं पुराव्यासकट उत्तर; देशानं त्यांचं आभार मानले पाहिजे- संजय राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has alleged that work is underway to defame Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''बिनबुडाच्या आरोपांना संजय पांडेंचं पुराव्यासकट उत्तर; देशानं त्यांचं आभार मानले पाहिजे''

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. ...

Navneet Rana: महाराष्ट्र सरकारकडे २४ तासांचा वेळ; नवनीत राणांच्या पत्रावर लोकसभा अ‍ॅक्शनमध्ये - Marathi News | Government of Maharashtra has 24 hours; give answer of inhuman Behavior in Khar Police Station; Lok Sabha action on Navneet Rana's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सरकारकडे २४ तासांचा वेळ; नवनीत राणांच्या पत्रावर लोकसभा अ‍ॅक्शनमध्ये

Navneet Rana letter to Loksabha: ना पिण्यासाठी पाणी दिले जात आहे, ना वॉशरुमला जाऊ दिले असा आरोप राणा यांनी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांवर केला होता. यावर लोकसभा सचिवालयाने महाराष्ट्र सरकारला २४ तासांची वेळ दिली आहे. ...

मुंबई पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं..., अभिनेता प्रतीक गांधीचा आरोप - Marathi News | Pratik Gandhi Alleges Mumbai Police For Humiliation, tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं..., अभिनेता प्रतीक गांधीचा आरोप

‘स्कॅम 1992’ या तुफान गाजलेल्या वेबसीरिजमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) सध्या मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) नाराज आहे. त्याचं एक ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. ...

मोठी बातमी! राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी ६ शिवसैनिकांना अटक, इतरांचा शोध सुरू - Marathi News | police arrested 6 Shiv Sena workers who created ruckus outside the residence of Navneet and Ravi Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी ६ शिवसैनिकांना अटक

मुंबईतील खार परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राण या दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या ६ कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Shiv Sainiks attack Kirit Somaiya Video: मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांचा हल्ला; चेहऱ्यावरून रक्त ओघळू लागले - Marathi News | Kirit Somaiya to Meet Navneet Ravi Rana: Shiv Sainiks attack Kirit Somaiya; Blood began to flow from his face Khar Police Station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांचा हल्ला; चेहऱ्यावरून रक्त ओघळू लागले

Shiv Sainiks attack Kirit Somaiya: सोमय्यांना केंद्राचे संरक्षण असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गाड्यांना गराडा घातला. परंतू तेव्हा शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पल फेक करत पाण्याच्या बाटल्याही भिरकावल्या. ...

Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: नवनीत, रवी राणांना तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, जामिनासाठी होणार पळापळ; पोलिसांनी लावले कठोर कलम - Marathi News | Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: Navneet, Ravi Rana could be sentenced to three to seven years; Strict clauses 153-a imposed by the police | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर नवनीत, रवी राणांना सात वर्षांची शिक्षा, जामिनासाठी पळापळ; पोलिसांनी लावले कठोर कलम

Navneet Ravi Rana Arrested: नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात पोलिसांनी अनेक कलमे लावली आहेत. परंतू एक असे कलम आहे, ज्यावरून राणा दाम्पत्याला जामिनासाठीदेखील मोठी धावपळ करावी लागणार आहे. ...