लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या - Marathi News | 583 trains of Central Railway on the occasion of Diwali, Chhat Puja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

भारतीय रेल्वेने गेल्यावर्षी या कालावधीत एकूण ४,५०० सेवा चालविल्या होत्या. यावर्षी तोच आकडा ७,२९६ वर पोहोचला आहे. ...

खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत - Marathi News | 5 people of Chhota Rajan gang arrested in case of extortion threat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

गणेश सरोडी ऊर्फ डॅनी ऊर्फ दादा (६७), प्रदीप यादव (४०), मनीष भारद्वाज (४४), रॅमी फर्नांडिस (५८) आणि शशिकांत यादव (४३) अशी आरोपींची नावे आहेत. ...

19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान - Marathi News | A distance of 22 km was covered in 19 minutes and a life was saved, the transport department made a green corridor for transporting organs. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान

अवयव वाहतुकीसाठी वाहतूक शाखेने केला ग्रीन कॉरिडॉर ...

काँग्रेसच्या माजी नेत्याकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; उपमुख्यमंत्री म्हणाले, "सेन्सॉर..." - Marathi News | Devendra Fadnavis mentioned as Chief Minister by former Congress leader Ravi Raja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या माजी नेत्याकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; उपमुख्यमंत्री म्हणाले, "सेन्सॉर..."

काँग्रेसचे माजी नगरसेवर रवी राजा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ...

टाटा हॉस्पिटलच्या बाहेर 'जय श्री राम' न म्हटल्याने दिलं नाही जेवण; व्हायरल व्हिडीओवरुन नवा वाद - Marathi News | After chanting Jai Shri Ram you will get food uproar over Tata Hospital free food distribution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा हॉस्पिटलच्या बाहेर 'जय श्री राम' न म्हटल्याने दिलं नाही जेवण; व्हायरल व्हिडीओवरुन नवा वाद

परळ येथील टाटा रुग्णालयाच्या परिसरात जेवण देण्यावरुन वाद झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

महाआघाडीत जागांचा घोळ; महायुतीत बंडखोरी! धारावी, मानखुर्द, मुलुंड, भायखळ्यात पेच - Marathi News | Rebellion in mahayuti and mva in mumbai seats trouble in Dharavi Mankhurd Mulund byculla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाआघाडीत जागांचा घोळ; महायुतीत बंडखोरी! धारावी, मानखुर्द, मुलुंड, भायखळ्यात पेच

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही कायम होता. ...

‘नेटफ्लिक्स’चा रिचार्ज पडला दीड लाखांना, रिचार्ज करायला गेले अन्... - Marathi News | Netflix recharge credit card fraud in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नेटफ्लिक्स’चा रिचार्ज पडला दीड लाखांना, रिचार्ज करायला गेले अन्...

‘नेटफ्लिक्स’ रिचार्जच्या नावाखाली वरळी परिसरात राहणाऱ्या ४४ वर्षीय त्वचारोग तज्ज्ञ महिला डॉक्टरची एक लाख ४९ हजार ९८८ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

कुठे दुरंगी, कुठे तिरंगी लढत! ठिकठिकाणी सर्वपक्षीय उमेदवारांचे रॅली काढून शक्तिप्रदर्शन - Marathi News | rallies of all party candidates at various places in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे दुरंगी, कुठे तिरंगी लढत! ठिकठिकाणी सर्वपक्षीय उमेदवारांचे रॅली काढून शक्तिप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ मंगळवारी दुपारी तीन वाजता संपली. ...