लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना - Marathi News | Debt stress kills mother; Suicide attempt, incident in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना

याप्रकरणी त्यांच्या पेडर रोड परिसरात राहणाऱ्या बालषण्मुगम कुप्पूस्वामी (५३) या मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ...

लहान भावाने केली मोठ्याची हत्या; आईने साक्ष फिरवल्यानंतरही कोर्टाने दिली जन्मठेप - Marathi News | Mother testified in the court the Mumbai session court sentenced the accused son to life imprisonment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लहान भावाने केली मोठ्याची हत्या; आईने साक्ष फिरवल्यानंतरही कोर्टाने दिली जन्मठेप

आईने कोर्टात साक्ष फिरवल्यानंतरही सत्र न्यायालयाने आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले - Marathi News | S. Jaishankar on Mumbai 26/11 Attack, he said 'India had not responded to the 26/11 Mumbai Terror attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

"देश असमर्थ रेल्वे मंत्र्यांच्या अधीन"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप - Marathi News | Mahavikas Aghadi leaders criticized the Railway Minister over the stampede at Bandra Terminus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देश असमर्थ रेल्वे मंत्र्यांच्या अधीन"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप

वांद्रे टर्मिनसवर रेल्वे पकडता चेंगराचेंगरी झाल्याने नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. ...

भालचंद्र नेमाडे : अरे आपणच कसे काय जिवंत आहोत? - Marathi News | Bhalchandra Nemade: How are we alive? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भालचंद्र नेमाडे : अरे आपणच कसे काय जिवंत आहोत?

सरकारने बजेटच्या 10% रक्कम केवळ भाषेच्या वाढीसाठी खर्च केली पाहिजे. आपण नुसत्या गप्पा मारतो. करीत काहीच नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Stampede at Bandra Terminus in Mumbai, 9 people injured, two in critical condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Stampede At Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची  घटना घडली असून, त्यात ९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. ...

२.५ कोटी लोकांचा ६ महिन्यांत हवाई प्रवास, आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत ११ टक्के वाढ  - Marathi News | 2.5 crore people traveled by air in 6 months, an 11 percent increase in international passenger numbers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२.५ कोटी लोकांचा ६ महिन्यांत हवाई प्रवास, आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत ११ टक्के वाढ 

गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत झालेली ही वाढ ५.३ टक्के अधिक आहे. ...

अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम  - Marathi News | 'Therapy' on the stress of rumors 'Pet Me' a unique initiative at Mumbai airport  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

या श्वानांच्या गळ्यात ‘पेट मी’ अशी अनोखी पाटी असणार आहे. ...