लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अग्निशमन दलाकडून बचावकार्य होणार सक्षम; ‘सिम्युलेटर टॉवर’मधून प्रात्यक्षिकांतून प्रशिक्षण - Marathi News | Able to carry out rescue operations by fire brigade Training through demonstration from the 'Simulator Tower' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निशमन दलाकडून बचावकार्य होणार सक्षम; ‘सिम्युलेटर टॉवर’मधून प्रात्यक्षिकांतून प्रशिक्षण

मुंबई महानगरातील एकाही अग्निशमन दलाकडे सिम्युलेटर टॉवर नाही ...

गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड; कांदिवली लालजीपाडा येथे तिघांवर गुन्हा; ४१.३९ लाखांचा माल जप्त - Marathi News | Black market of gas cylinders exposed; Crime against three at Kandivali Laljipada; Goods worth 41.39 lakhs seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड; कांदिवलीत तिघांवर गुन्हा; ४१.३९ लाखांचा माल जप्त

बजेश मौर्या, राकेश यादव आणि दीपक सरोज अशी आरोपींची नावे आहेत ...

देहदानाचा संकल्प करणाऱ्या मुलाकडून आईचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान - Marathi News | Donation of mother's organs by child who resolves to donate; Three got life support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देहदानाचा संकल्प करणाऱ्या मुलाकडून आईचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान

विशेष म्हणजे त्यांचा मुलगा अविनाश साळुंकेंनी मृत्यूपश्चात देहदानाचा अर्ज भरून ठेवला असून आईच्या अवयव दानासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ...

कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर लाँच; दुसरा गर्डर बसविण्याच्या प्रक्रियेला मिळणार वेग - Marathi News | First Girder Launch of Karnak Railway Flyover; The installation of the second girder will speed up the process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर लाँच; दुसरा गर्डर बसविण्याच्या प्रक्रियेला मिळणार वेग

मध्य रेल्वेने १९ आणि २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:३० ते पहाटे ३:३० या तीन तासांच्या विशेष वाहतूक व वीजपुरवठा दोन्हीच्या ब्लॉकदरम्यान गर्डर बसवला. ...

मिठागरांच्या जमिनीवर बांधकाम झाले, तर मुंबई जाईल पाण्याखाली; पर्यावरण अभ्यासकांना भीती - Marathi News | If construction is done on the land of Mithagaras, Mumbai will go under water; Environmentalists fear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठागरांच्या जमिनीवर बांधकाम झाले, तर मुंबई जाईल पाण्याखाली; पर्यावरण अभ्यासकांना भीती

कांदळवनामुळे थोपविले जाते भरतीचे पाणी ...

...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात - Marathi News | Prithvi Shaw has been dropped from Mumbai's Ranji squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Prithvi Shaw Out From Mumabi Ranji Team : पृथ्वी शॉ मुंबईच्या संघातून बाहेर झाला आहे.  ...

मारेकऱ्यांनी वापरली खासगी वाहने; उदयपूरहून आले मुंबईत; गुन्हे शाखेच्या तपासांतून निष्पन्न - Marathi News | Baba Siddiqui Killing Case Private vehicles used by killers who came from Udaipur to Mumbai stated by investigations by the Crime Branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मारेकऱ्यांनी वापरली खासगी वाहने; उदयपूरहून आले मुंबईत; गुन्हे शाखेच्या तपासांतून निष्पन्न

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चार आरोपींच्या पोलिस कोठडीत सत्र न्यायालयाने सोमवारी २५ ऑक्टोबर पर्यंत वाढ केली. ...

घर घेताना बिल्डरने फसविले; 'महारेरा सलोखा मंच' आहे ना! १७४९ तक्रारी परस्पर सहमतीने निकाली - Marathi News | Maharera Salokha Manch resolved 1749 complaints settled by mutual agreement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घर घेताना बिल्डरने फसविले; 'महारेरा सलोखा मंच' आहे ना! १७४९ तक्रारी काढल्या निकाली

सध्या राज्यातील ५२ मंचांकडे ५५३ प्रकरणांची सुनावणी सुरू आहे, अशी माहिती महारेराने दिली आहे. ...