लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ - Marathi News | Big news Ajit Pawars NCP leader Baba Siddiqui shot in bandra admitted in hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ

गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे डॉक्टरांनी सिद्दिकी यांना मृत घोषित केले. ...

दादरच्या फूल बाजारात झेंडू दरवळला; पूजा, सजावटीसाठी जोरदार खरेदी - Marathi News | marigold blossomed in dadar flower market heavy shopping for pooja decoration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या फूल बाजारात झेंडू दरवळला; पूजा, सजावटीसाठी जोरदार खरेदी

दसऱ्यानिमित्त मोठी आवक ...

मेट्रोचे तिकीट काढताय, व्हॉट्सअॅपवर 'हाय' करा; मेट्रो २ अ, ७ मार्गिकेवर नवी सेवा उपलब्ध - Marathi News | now buy a metro ticket on whatsapp new service available on Metro 2a and 7 routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे तिकीट काढताय, व्हॉट्सअॅपवर 'हाय' करा; मेट्रो २ अ, ७ मार्गिकेवर नवी सेवा उपलब्ध

या प्रणालीमुळे पेपर तिकिटांची संख्या कमी होऊन प्रवाशांना तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. ...

अस्वच्छता करणाऱ्यांना साडेतीन कोटींचा दंड; क्लीन अप मार्शलची कारवाई - Marathi News | fine of three and a half crore for those doing unsanitary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्वच्छता करणाऱ्यांना साडेतीन कोटींचा दंड; क्लीन अप मार्शलची कारवाई

मुंबईकरांना दणका ...

रस्त्यांची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात? - Marathi News | road works under code of conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात?

आचारसंहितेपूर्वी परवानगी न मिळाल्यास ही कामे निवडणूक होईपर्यंत लांबणीवर पडण्याची भीती आहे. ...

दिवाळी आली, रस्ते धुण्याची वेळ झाली; १०६ टँकरच्या रोज २०० हून अधिक फेऱ्या - Marathi News | diwali is coming it is time to wash the streets more than 200 daily trips of 106 tankers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी आली, रस्ते धुण्याची वेळ झाली; १०६ टँकरच्या रोज २०० हून अधिक फेऱ्या

रस्ते धुलाईला नोव्हेंबरपासून सुरुवात ...

काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर - Marathi News | A tiger tied to Congress and an arrow released by Shinde; Teaser of Shiv Sena Dussehra gathering | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझर बघितला का?

Shiv Sena Dussehra Rally Teaser: विजयादशमीनिमित्त दोन्ही शिवसेना दसरा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीसाठी डरकाळी फोडणार आहे. मेळाव्याआधी शिंदेंच्या शिवसेनेने एक टीझर रिलीज केला असून, ठाकरेंवर बाण डागले आहेत.  ...

मुंबई-ठाण्यातील ३१४ गृहप्रकल्प उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; MahaRERA ने जारी केली यादी - Marathi News | 314 housing projects on the verge of bankruptcy in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-ठाण्यातील ३१४ गृहप्रकल्प उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; MahaRERA ने जारी केली यादी

मुंबई आणि ठाण्यासह संपूर्ण एमएमआर झोनमधील ३१४ गृहप्रकल्प दिवाळखोरीत निघाल्याची माहिती समोर आली आहे. ...