लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत सात वर्षांत घडल्या आगीच्या ३३ हजार दुर्घटना; सदोष वायरिंग, निष्काळजीपणा कारणीभूत - Marathi News | 33 thousand fire accidents happened in seven years in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सात वर्षांत घडल्या आगीच्या ३३ हजार दुर्घटना; सदोष वायरिंग, निष्काळजीपणा कारणीभूत

त्यात २२१ जणांचा मृत्यू, तर एक हजार ४९३ जण जखमी झाले. ...

"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले? - Marathi News | Is there any pressure to prevent the memorial of Chhatrapati Shivaji Maharaj in the Arabian Sea? Rohit Pawar has asked this question to the mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?

Rohit Pawar PM Modi : छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात स्मारक उभारण्याची घोषणा होऊन ८ वर्ष झाली, तरी कोणतेही काम झालेले नाही. हा मुद्दा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तापू लागला आहे.  ...

"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला - Marathi News | Devendra Fadnavis advised Sambhaji Raje Chhatrapati who came to inspect the chhatrapati shivaji maharaj smarak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला

शिवस्मारकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या संभाजीराजे छत्रपतींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सल्ला दिला आहे. ...

चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा - Marathi News | After the fire accident in Siddharth Colon Chembur CM Eknath Shinde visited the spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा

चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीतील आग दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ...

दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं - Marathi News | Five members of a family died in an early morning fire in Chembur Siddharth Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं

चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू - Marathi News | Fierce fire in Chembur area 5 dead from same family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

चेंबुरमध्ये चाळीतील एका घराला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. ...

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात - Marathi News | BJP leader Kirit Somaiya complaint with the police as the women beneficiaries of Ladki Bahin Yojana are not able to withdraw money from the bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात

Kirit Somaiya : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना बँकेतून पैसे काढता येत नसल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. ...

नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | big decision of the state government naigaon bdd is now dr ambedkar complex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय

याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ...