लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
घटा-घटाचे रूप आगळे! आकर्षक घट बाजारात; खरेदी जोरात सुरू, फुले अन् फळांची आवक वाढली - Marathi News | in mumbai ghatasthapana attractive decline in the market shopping started in earnest the arrival of flowers and fruits increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घटा-घटाचे रूप आगळे! आकर्षक घट बाजारात; खरेदी जोरात सुरू, फुले अन् फळांची आवक वाढली

शारदीय नवरात्रोत्सवात घरोघरी घटस्थापना होते. या उत्सवासाठी लागणाऱ्या घटांपासून पूजेच्या साहित्याची रेलचेल बाजारात दिसत आहे. ...

फास्ट लोकल पकडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दादर स्थानकावरील प्रवाशांना मिळणार मोठा फायदा - Marathi News | 20 fast local departing from CSMT will run from Dadar station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फास्ट लोकल पकडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दादर स्थानकावरील प्रवाशांना मिळणार मोठा फायदा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ...

बेस्ट ‘महालक्ष्मी’च्या सेवेत; भक्तांसाठी विशेष गाड्या - Marathi News | in mumbai best in the service of mahalakshmi special buses for devotees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट ‘महालक्ष्मी’च्या सेवेत; भक्तांसाठी विशेष गाड्या

मुंबई शहरातील ‘महालक्ष्मी यात्रा’ ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत साजरी होणार आहे. ...

रेल्वे रुळांवर पाणी साचू नये, म्हणून आता वर्षभर सफाईची कामे; पालिकेने घेतला धडा - Marathi News | in mumbai cleaning works now throughout the year so that water does not accumulate on railway tracks the municipality learned a lesson | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे रुळांवर पाणी साचू नये, म्हणून आता वर्षभर सफाईची कामे; पालिकेने घेतला धडा

मागील आठवड्यात बुधवारी, २५ सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत दाणादाण उडाली होती. ...

मुंबईत घर खरेदीला ‘ब्रेक’; सप्टेंबरमध्ये ९,१६७ मालमत्तांची विक्री, तब्बल १९ टक्क्यांची घट - Marathi News | in mumbai a break on home buying sales of about 9,167 properties in september a sharp decline of 19 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत घर खरेदीला ‘ब्रेक’; सप्टेंबरमध्ये ९,१६७ मालमत्तांची विक्री, तब्बल १९ टक्क्यांची घट

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईत एकूण १०,६९४ मालमत्तांची विक्री झाली होती.  ...

दसऱ्यानंतर पावसाचे मुंबईतून होणार सीमोल्लंघन; यंदा शहरावर ३ हजार मिलीमीटरचा जलाभिषेक - Marathi News | in mumbai after dussehra rains will cross the border from mumbai this year three thousand millimeters of water showered on the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसऱ्यानंतर पावसाचे मुंबईतून होणार सीमोल्लंघन; यंदा शहरावर ३ हजार मिलीमीटरचा जलाभिषेक

परतीचा पाऊस अद्याप गुजरात आणि राजस्थानातच असला तरी आता जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत. ...

अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल - Marathi News | Govinda shot on his leg by own gun as lock was remain open admitted in the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल

गोविदाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Maharashtra Weather Update : आज हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर   - Marathi News | Maharashtra Weather Update : Chance of light to moderate showers today; Read the IMD report in detail   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : आज हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर  

आजचा हवामान अंदाज काय असेल ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...