लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस - Marathi News | Devendra Fadnavis office vandalized by an unknown woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस

गृहमंत्री फडणवीस यांचेच कार्यालय सुरक्षित नसल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.  ...

मुसळधार पावसामुळे महापालिकेचे नियोजन गेले पाण्यात; प्रशासनावर टीका - Marathi News | in mumbai due to heavy rains the planning of the municipal corporation has been failed criticism of administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसामुळे महापालिकेचे नियोजन गेले पाण्यात; प्रशासनावर टीका

मुंबई शहरात बुधवारी सायंकाळी सरासरी १०५ टक्के, तर पूर्व-पश्चिम उपनगरात ९६ टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली. ...

चौदा दिवसांचा पाऊस एका दिवसात; बुधवारी सरासरी १३१ मिलिमीटरची नोंद, यंदा दसऱ्यापर्यंत मुक्काम कायम   - Marathi News | in mumbai fourteen days of rain in one day an average of 131 millimeters was recorded on wednesday this year the stay will continue till dussehra   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौदा दिवसांचा पाऊस एका दिवसात; बुधवारी सरासरी १३१ मिलिमीटरची नोंद, यंदा दसऱ्यापर्यंत मुक्काम कायम  

साधारणपणे १५ दिवसांचा पाऊस बुधवार ते गुरुवारदरम्यान पडल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पावसाने अर्थातच मुंबईत दाणादाण उडविली. ...

अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा - Marathi News | Editorail on Pune Metro line inauguration PM Modi visit canceled due to heavy rain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा

विकासकामांसाठी येणारा निधी ठेकेदारांच्या घरात मुरत असल्याने पावसाच्या पाण्याला मुरण्यासाठी जागाच राहिलेली नाही, हे सर्वपक्षीय सत्य आहे. ...

नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर - Marathi News | 31673 crores loan sanctioned from PFC to MMRDA for 9 projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) या कर्जाला मंजुरी मिळाली असून, त्याचा एमएमआरडीएबरोबर कर्ज करार बुधवारी करण्यात आला.  ...

कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम - Marathi News | Now dog therapy to make cancer treatment tolerable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम

मंगळवारी व गुरूवारी सकाळी ९:३० ते ११ या वेळेत लहान मुलांच्या ओपीडी परिसरात बेहरोज मिस्त्री ही थेरपी सेवाभावी वृत्तीने देतात. ...

शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर - Marathi News | Treatment for heart disorders is now available in government hospitals in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर

हृदयविकाराच्या काही उपचारांकरिता रुग्णांना इतर रुग्णालयात जावे लागणार नाही ...

एस.टी.च्या चालक-वाहकांना मिळणार २० टक्के ‘प्रोत्साहन भत्ता’ - Marathi News | ST drivers will get 20 percent incentive allowance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एस.टी.च्या चालक-वाहकांना मिळणार २० टक्के ‘प्रोत्साहन भत्ता’

प्रवाशांशी गैरवर्तणूक केल्यास पैसे नाहीत  ...