लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पावसामुळे दाणादाण, पडझड; शहरात दहा ठिकाणी घरांचे नुकसान, नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, चौघे जखमी - Marathi News | Houses damaged in 10 places due to rain in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे दाणादाण, पडझड; शहरात दहा ठिकाणी घरांचे नुकसान, नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, चौघे जखमी

अंधेरी पूर्वेच्या सीप्झ परिसरात बुधवारी मुसळधार पावसात एका महिलेचा रस्त्यालगतच्या छोट्या नाल्यात पडून मृत्यू झाला ...

'कोल्डप्ले' विसरा; या कॉन्सर्टसाठी वेडे झाले होते लोक, विकली गेली होती 35000 तिकिटे... - Marathi News | Michael Jackson Concert: Forget 'Coldplay'; People went crazy for this concert, 35000 tickets were sold without internet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'कोल्डप्ले' विसरा; या कॉन्सर्टसाठी वेडे झाले होते लोक, विकली गेली होती 35000 तिकिटे...

Michael Jackson Concert: सध्या भारतात कोल्डप्ले कॉन्सर्टची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

ठाकरे गटाच्या निकृष्ट कामांमुळे मुंबईकरांचे हाल, आशिष शेलारांचा आरोप - Marathi News | Ashish Shelar alleges Mumbaikars' plight due to UTB group's shoddy work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाच्या निकृष्ट कामांमुळे मुंबईकरांचे हाल, आशिष शेलारांचा आरोप

Ashish Shelar : गेल्या एक दोन वर्षांच्या कामावर कालची परिस्थिती उद्भवली नाही तर गेल्या पंचवीस वर्षांतील निकृष्ठ दर्जाची कामे त्याला जबाबदार आहेत, असे म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ...

"ही शांत डोक्याने घडवून आणलेली हत्या", वर्षा गायकवाडांचे CM शिंदेंना अनेक सवाल - Marathi News | This murder was carried out with a calm head, Varsha Gaikwad asked CM Shinde several questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ही शांत डोक्याने घडवून आणलेली हत्या", वर्षा गायकवाडांचे CM शिंदेंना अनेक सवाल

Mumbai News : मुंबई उपनगरामध्ये मॅनहोल उघडा ठेवल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरून खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सवाल केले आहेत. ...

Defamation case: "विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले? - Marathi News | Sanjay Raut's first reaction to the 15-day jail sentence in the Defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले?

News about Sanjay Raut, defamation case : मुंबईतील शिवड सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवस तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ...

वचनपत्राची अट एसटीकडून मागे; कर्मचाऱ्यांना महामंडळाचा दिलासा, परिपत्रक काढले - Marathi News | Condition of promissory note back from ST Corporation relief to employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वचनपत्राची अट एसटीकडून मागे; कर्मचाऱ्यांना महामंडळाचा दिलासा, परिपत्रक काढले

एसटी महामंडळाने त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे.  ...

मुंबईतील धक्कादायक घटना, घरी जात असताना महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू - Marathi News | A shocking incident in Mumbai, a woman died after falling into a manhole while going home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील धक्कादायक घटना, घरी जात असताना महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू

woman falls down manhole in Andheri : मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या पाण्यातून वाट काढत घरी जात असताना एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला.  ...

चवळी, गवार १२०, तर पडवळ २०० वर; पितृपक्षात भाज्यांचे दर कडाडले - Marathi News | in mumbai the price of vegetables has been increased in pitrupaksha also increased demand and supply shortage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चवळी, गवार १२०, तर पडवळ २०० वर; पितृपक्षात भाज्यांचे दर कडाडले

पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागला असून हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. ...