लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नवरात्रोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज; अर्ज केल्यानंतर ४८ तासांत वीजजोडणी - Marathi News | in mumbai navratri 2024 power to navratri festival mandals at household rates electricity connection within 48 hours after application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज; अर्ज केल्यानंतर ४८ तासांत वीजजोडणी

मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीत म्हणजे घरगुती दराने वीजपुरवठा करण करण्याचा निर्णय महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या वीज कंपन्यांनी घेतला आहे. ...

परतीची जोर'धार'; उडाली दैना, मुंबईतील वाहतुकीवर परिणाम: आजदेखील 'अलर्ट' जारी - Marathi News | in mumbai the rains that lashed mumbai city and suburbs throughout the day on wednesday caused havoc for the citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परतीची जोर'धार'; उडाली दैना, मुंबईतील वाहतुकीवर परिणाम: आजदेखील 'अलर्ट' जारी

मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी दिवसभर बरसलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच दैना उडवली. ...

‘लोकमत लोकनेता सन्मान २०२४’ कॉफी टेबल बुक : आज प्रकाशन सोहळा - Marathi News | Lokmat Lokneta Samman 2024 Coffee Table Book Release Ceremony Today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकमत लोकनेता सन्मान २०२४’ कॉफी टेबल बुक : आज प्रकाशन सोहळा

मुंबईतील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या कॉफी टेबल बुकमध्ये घेण्यात आला आहे. ...

वडिलांचा मित्र सांगून वृद्धाचा मुलीवर अत्याचार; वडाळ्यात ७० वर्षीय व्यक्तीला अटक - Marathi News | Knajur Marg The old man molested the girl by telling her father friend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांचा मित्र सांगून वृद्धाचा मुलीवर अत्याचार; वडाळ्यात ७० वर्षीय व्यक्तीला अटक

वृद्धाने १४ वर्षीय मुलीला कांजूर मार्ग हायवेलगत एका कंटेनरमध्ये नेत लैंगिक अत्याचार केला. ...

मुंबईची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेणार - Marathi News | Mumbai economy will take up to 1 point 5 trillion dollars says Dr BVR Subramaniam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेणार

डॉ. बीव्हीआर सुब्रमण्यम : मुंबई ग्लोबल शहर म्हणून येणार नावारूपाला ...

Mumbai Rain Update : अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचले, ​​आज पाऊस कसा असेल? हवामान विभागाने दिली अपडेट - Marathi News | Mumbai Rain Update Due to sudden heavy rain, Mumbai got waterlogged, how will the rain be today? Update given by Meteorological Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचले, ​​आज पाऊस कसा असेल? IMD'ने दिली अपडेट

Mumbai Rain Update : मुंबईत बुधवारी सायंकाळपासून अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ...

पावसाची जलदगती, लोकलची मंदगती; परतीच्या मान्सूनचे मुंबईत धुमशान, रस्ते-रुळ जलमय - Marathi News | Heavy rains in Mumbai due to returning monsoon Water filled roads and tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाची जलदगती, लोकलची मंदगती; परतीच्या मान्सूनचे मुंबईत धुमशान, रस्ते-रुळ जलमय

गुरुवारीही मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  ...

राज्यात पोलिस कोठडीत ८० आरोपींचा मृत्यू ; देशभरातील संख्या ६९७ - Marathi News | 80 accused died in police custody in the state Number 697 across the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात पोलिस कोठडीत ८० आरोपींचा मृत्यू ; देशभरातील संख्या ६९७

पाच वर्षांतील आकडेवारी : गुजरात देशात पहिला, महाराष्ट्र दुसरा ...