शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मध्य रेल्वेची लोकल फेऱ्यांत २५ वर्षांत ७५ टक्के भरारी! प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा सुधारण्यावर भर

मुंबई : एक कोटी ३१ लाख प्रवाशांचे ऑगस्टमध्ये विमानाने ‘टेक ऑफ’; गतवर्षीच्या तुलनेत ५.७ टक्क्याने वाढ 

मुंबई : म्हाडाची घरे २ हजार आणि आतापर्यंत अर्ज आले ७३ हजार! १९ सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबई : गणेशोत्सवामध्ये ओलांडली जातेय ध्वनी निर्बंधाची मर्यादा; केंद्र शासनाच्या नियमाला तिलांजली 

मुंबई : मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न करा, भूषण गगराणी : निवडणुकीच्या तयारीचा आढावा

मुंबई : फूड स्टॉल्सची रवानगी प्लॅटफॉर्मच्या टोकावर; मध्य रेल्वेचा उपक्रम, प्रवासी घेणार मोकळा श्वास

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : आज पाऊस घेणार आराम; आठवड्याच्या शेवटी तापमानवाढ कायम!

मुंबई : ‘पीओपी’ गणेशमूर्तींवरील कारवाईचे अधिकार कोणाला? प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपा आमने-सामने

क्राइम : पोलिस होण्यापूर्वीच पोलिसांत गुन्हा दाखल; भरतीत चीपची अदलाबदल, दोघांवर गुन्हा

मुंबई : म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला, अशी आहे उत्पन्न गटानुसार घरांची संख्या