लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एनएमसी, बीएमसीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे; मोबाइल टॉर्चच्या साह्याने प्रसूती प्रकरण - Marathi News | High Court comments on NMC BMC Obstetric case with mobile flashlight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनएमसी, बीएमसीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे; मोबाइल टॉर्चच्या साह्याने प्रसूती प्रकरण

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची एनएमसी स्वत:हून दखल घेऊन कारवाई करणार नाही का? ...

देवीच्या मूर्तींची किंमत १५ टक्क्यांनी वाढली; मेटॅलिक, फ्लोरोसेंट रंगांच्या मूर्तींना पसंती - Marathi News | in mumbai navratri 2024 the price of idols of the goddess increased by 15 percent prefer idols in metallic and fluorescent colors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवीच्या मूर्तींची किंमत १५ टक्क्यांनी वाढली; मेटॅलिक, फ्लोरोसेंट रंगांच्या मूर्तींना पसंती

गणपतीनंतर मुंबईकरांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, त्यानिमित्ताने मूर्तीशाळांमध्ये देवीच्या मूर्तीवरून शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. ...

नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठांना चढला रंग; देवीच्या मूर्तींचे रविवारी मंडपांमध्ये होणार आगमन  - Marathi News | in mumbai markets turn colorful for navratri festival the idols of the goddess will arrive in the pavilions on sunday  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठांना चढला रंग; देवीच्या मूर्तींचे रविवारी मंडपांमध्ये होणार आगमन 

श्रीगणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता मुंबापुरी अंबामातेच्या आगमनासाठी सज्ज झाली आहे. ...

नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत - Marathi News | first phase of the Colaba to Seepz Metro 3 route will be opened for traffic during Navratri the first week of October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

मुंबईकरांना या मार्गावरून आरे ते बीकेसी या प्रवासासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. ...

नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज - Marathi News | Nariman Point will dump the fill into the sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज

मंत्रालयानजीकच्या रस्त्यावरील ताण होणार कमी ...

विनातिकीट प्रवास करताय; लवकरच वाढणार दंड, दंडवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे - Marathi News | Passengers traveling for free may have to pay higher fines in future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनातिकीट प्रवास करताय; लवकरच वाढणार दंड, दंडवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे

सुमारे २० वर्षांपूर्वी दंडाची शेवटची सुधारणा करण्यात आली होती. ...

आरटीओ संपामुळे ५० कोटींचा फटका; लायसन्सचे काम ठप्प, नागरिकांचे हाल - Marathi News | 50 crore hit due to RTO strike Licensing work stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीओ संपामुळे ५० कोटींचा फटका; लायसन्सचे काम ठप्प, नागरिकांचे हाल

संपावर गेलेल्या आरटीओ कर्मचाऱ्यांमुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. ...

पोलिसांची मेडिकल टेस्ट आणखी तीन रुग्णालयांत; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय - Marathi News | Police medical test in three more hospitals Decision of Public Health Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांची मेडिकल टेस्ट आणखी तीन रुग्णालयांत; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

कोकण आणि मुंबई विभागासाठी तीन नवीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.     ...