लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde group and BJP fighting over Jogeshwari East Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच

संपूर्ण जोगेश्वरी परिसरात 'जोगेश्वरीच्या जनतेचा एकच निर्धार, यावेळी भाजपाचा आमदार' असा मजकूर असलेले बॅनर ...

श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची मुंबईत नवीन खरेदी; अपार्टमेंटची किंमत ऐकून बसेल धक्का - Marathi News | Team India player Shreyas Iyer and his mother Rohini Iyer bought an apartment worth Rs 2.90 crore in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची मुंबईत नवीन खरेदी; किंमत ऐकून बसेल धक्का

श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची नवीन खरेदी. ...

Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई? - Marathi News | Munawar Faruqui buys falt in mumbai for 6 crore know from where he earns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?

मुनव्वर फारुकीने खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत तब्बल... ...

मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात - Marathi News |   Ajinkya Rahane has been made the captain of the Mumbai team for irani cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात

irani cup 2024 : मुंबईच्या संघाची धुरा पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे.  ...

'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले - Marathi News | mla Sada Saravankar rejects allegation that rats were found in mumbai siddhivinayak mandir prasad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले

Siddhivinayak Mandir Prasad Row: मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या लाडू प्रसादात उंदराची पिल्लं आढळून आल्याचे आरोप मंदिर न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर यांनी फेटाळून लावले आहेत. ...

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसाठी 'VJTI' तज्ज्ञ सल्लागार; ३ पुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी नियुक्ती - Marathi News | in mumbai vjti expert consultant for santacruz chembur link road 3 appointments for structural survey of bridges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसाठी 'VJTI' तज्ज्ञ सल्लागार; ३ पुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी नियुक्ती

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील अमर महाल, कुर्ला कलिना व डबलडेकर उड्डाणपुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी 'व्हीजेटीआय'ची तज्ज्ञ सल्लागार म्हणून पालिकेकडून नियुक्ती केली आहे. ...

कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये होणार कंत्राटी शिक्षक भरती; डीएड, बीएड उमेदवारांना संधी - Marathi News | in mumbai recruitment of contractual teachers in low enrollment schools opportunity only for unemployed candidates with D.Ed and B.Ed qualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये होणार कंत्राटी शिक्षक भरती; डीएड, बीएड उमेदवारांना संधी

राज्यातील दहा आणि दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...

रुळांजवळील गवतावर आता ड्रोनचा औषधी ‘उतारा’; मध्य रेल्वेने तुर्भेत घेतली चाचणी  - Marathi News | in mumbai drones are now being used to remove grass near tracks central railway conducted the test in turbhe  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुळांजवळील गवतावर आता ड्रोनचा औषधी ‘उतारा’; मध्य रेल्वेने तुर्भेत घेतली चाचणी 

रेल्वे यार्ड आणि रुळांजवळ वाढलेले गवत ही रेल्वे प्रशासनासाठी नेहमीच  डोकेदुखी ठरते. ...