लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फूड स्टॉल्सची रवानगी प्लॅटफॉर्मच्या टोकावर; मध्य रेल्वेचा उपक्रम, प्रवासी घेणार मोकळा श्वास - Marathi News | in mumbai dispatch of food stalls now at platform ends initiatives of central railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फूड स्टॉल्सची रवानगी प्लॅटफॉर्मच्या टोकावर; मध्य रेल्वेचा उपक्रम, प्रवासी घेणार मोकळा श्वास

मध्य रेल्वेने गर्दीच्या सात प्रमुख स्थानकांवरील फूड स्टॉल्सची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Maharashtra Weather Update : आज पाऊस घेणार आराम; आठवड्याच्या शेवटी तापमानवाढ कायम! - Marathi News | Maharashtra Weather Update: Rain will take relief today; End of the week warming continued! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : आज पाऊस घेणार आराम; आठवड्याच्या शेवटी तापमानवाढ कायम!

येत्या ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

‘पीओपी’ गणेशमूर्तींवरील कारवाईचे अधिकार कोणाला? प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपा आमने-सामने - Marathi News | in mumbai who has the authority to take action against pop ganesha idols pollution control board and mumbai municipality face to face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पीओपी’ गणेशमूर्तींवरील कारवाईचे अधिकार कोणाला? प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपा आमने-सामने

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती नकोत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. ...

पोलिस होण्यापूर्वीच पोलिसांत गुन्हा दाखल; भरतीत चीपची अदलाबदल, दोघांवर गुन्हा - Marathi News | File a case with the police even before the police; Exchange of chips in recruitment, crime against two | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिस होण्यापूर्वीच पोलिसांत गुन्हा दाखल; भरतीत चीपची अदलाबदल, दोघांवर गुन्हा

पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांसह टेक्निशियन विभागात जाऊन १६०० मीटर धावणे चाचणीचे सर्व लॅप रिपोर्ट काढून तपासणी केली. ...

म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला, अशी आहे उत्पन्न गटानुसार घरांची संख्या  - Marathi News | Lottery of 2 thousand 30 houses of MHADA on 8th October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला, अशी आहे उत्पन्न गटानुसार घरांची संख्या 

म्हाडाला बिल्डरकडून प्राप्त झालेल्या म्हाडाच्या हिश्श्यातील गृहसाठ्यापैकी ३७० घरांच्या किंमती सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. ...

"ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही...", मराठी अभिनेत्रीनं व्यक्त केला संताप - Marathi News | Sharmila Shinde Criticize Ganesh Pandals For Misbehaviour With Devotees Shares Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही...", मराठी अभिनेत्रीनं व्यक्त केला संताप

नामांकित मंडळांमध्ये भक्तांना चुकीची वागणूक दिल्याचंही समोर आलं आहे. ...

बाप्पासाठी 'लाइफलाइन' रात्रभर! गणपती दर्शनासाठी मध्य रेल्वेचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय - Marathi News | Central Railway run Ganpati Special local trains between CSMT and Kalyan Thane Panvel 14 to 18 september | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पासाठी 'लाइफलाइन' रात्रभर! गणपती दर्शनासाठी मध्य रेल्वेचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय

मध्य रेल्वेने १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पहाटेपर्यंत विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले - Marathi News | "Events like Burqa distribution are not acceptable to the BJP", Ashish Shelar told the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले

यामिनी जाधव यांच्याकडून भायखळ्यात मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...