लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बेकायदा इमारती उभारणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करा, उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Strict action against developers erecting illegal buildings, High Court orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा इमारती उभारणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करा, उच्च न्यायालयाचे आदेश

Court News: परवानगीशिवाय बांधकाम करून लोकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करा, असे आवाहन करत उच्च न्यायालयाने एका विकासकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. विकासकाने एका व्यक्तीची वडिलोपार्जित मालमत्ता हडप करून त्यावर बेकायदा इमारत उभारली. ...

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; हवामानावर काय होईल परिणाम IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Low pressure area in Bay of Bengal; What will be the effect on the weather? Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; हवामानावर काय होईल परिणाम IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...

शम्सने घेतली ओडिशाची फिरकी; फॉलोऑन लादल्यानंतर मुंबईला ५ बळींची गरज, ओडिशा १९१ धावांनी मागे - Marathi News | Ranji Trophy: Shams took Odisha spin; After imposing the follow on, Mumbai need 5 wickets, Odisha trail by 191 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शम्सने घेतली ओडिशाची फिरकी; फॉलोऑन लादल्यानंतर मुंबईला ५ बळींची गरज

Ranji Trophy News: हुकमी फिरकीपटू शम्स मुलानीने केलेल्या शानदार फिरकी माऱ्याच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेच्या एलिट अ गटातील सामन्यात ओडिशावर फॉलोऑन लादला. यानंतर मुंबईने ओडिशाची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद १२६ अशी अवस्था केली. ...

६ लाख प्रवाशांचा ‘भुयारी’ प्रवास, ‘भुयारी मेट्रो ३’ची प्रवासीसंख्या वाढणार कधी? - Marathi News | 'Bhuyari' journey of 6 lakh passengers, when will the number of passengers of 'Bhuyari Metro 3' increase? 20 thousand on average | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६ लाख प्रवाशांचा ‘भुयारी’ प्रवास, ‘भुयारी मेट्रो ३’ची प्रवासीसंख्या वाढणार कधी? सरासरी २० हजारांवरच

Metro News: मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरून महिनाभरात ६ लाख ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही मेट्रो मार्गिका सुरू होऊन एक महिना उलटला, तरीही या मेट्रोची  दररोजची प्रवासीसंख्या सरासरी २० हजार एवढीच राहिली आहे. ...

कामाठीपुरा : म्हाडाचा दर्जा काढून घेणार? विकास रेंगाळणार, प्रकल्पातून लक्ष काढून घेण्याची शक्यता - Marathi News | Kamathipura: Will the status of MHADA be taken away? Development will drag on, likely to divert attention from the project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामाठीपुरा : म्हाडाचा दर्जा काढून घेणार? विकास रेंगाळणार, प्रकल्पातून लक्ष काढून घेण्याची शक्यता

Mumbai News: अत्यंत दाटीवाटीच्या आणि गजबजलेल्या अशा दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा विभागाच्या क्लस्टर विकासामध्ये सरकारच्या नगर विकास विभागाने अखेर खोडा घातला आहे. ...

यंदा वाहन खरेदीचा टॉप गिअर पडलाच नाही, मुंबईत दिवाळीत वाहन नोंदणीत ४० टक्क्यांची घट - Marathi News | The top gear of car buying has not fallen this year, 40 percent decrease in vehicle registrations during Diwali in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा वाहन खरेदीचा टॉप गिअर पडलाच नाही, मुंबईत दिवाळीत वाहन नोंदणीत ४० टक्क्यांची घट

Mumbai News: दिवाळीत दरवर्षी नव्या वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, यंदा मुंबईमध्ये वाहन खरेदीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. ...

मुंबईकरांच्या आजारात डायरिया टॉपवर, टीबी, बीपी, डायबिटिस त्याखालोखल, ‘प्रजा फाउंडेशन’चा अहवाल - Marathi News | Diarrhea tops the list of illnesses among Mumbaikars, followed by TB, BP, diabetes, Praja Foundation report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या आजारात डायरिया टॉपवर, ‘प्रजा फाउंडेशन’चा अहवाल

Mumbai Health News: मुंबईतील रुग्णालयांमधील नोंदींनुसार गेल्या दहा वर्षांत डायरियाची रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या एका अहवालात आता समोर आली आहे. ...

वडाळ्यातून कोट्यवधींचे सोन्याचे चेंडू जप्त, चेन्नईतील इलेक्ट्रीशियन ताब्यात - Marathi News | Gold balls worth crores seized from Wadala, Chennai electrician arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळ्यातून कोट्यवधींचे सोन्याचे चेंडू जप्त, चेन्नईतील इलेक्ट्रीशियन ताब्यात

Mumbai Crime News: वडाळ्यातून गुरुवारी रात्री चेन्नईच्या इलेक्ट्रिशियनकडून एक कोटी ११ लाख किमतीची सोन्याची पावडर असलेले चेंडू जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...