शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार

पुणे : नाराज, असंतुष्टांना सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

पुणे : भाऊ पायाला भिंगरी लावून फिरतोय, मी घरी कशी बसू? शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील मैदानात

सांगली : इस्लामपूर मतदारसंघात ३५ अन् पाचचे राजकारण रंगले; जयंत पाटील-निशिकांत पाटील यांच्यात कांटे की टक्कर

सांगली : इस्लामपूरला १९७८ ची पुनरावृत्ती करून इतिहास घडवा, गौरव नायकवडी यांनी केले आवाहन

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!

महाराष्ट्र : अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

अहिल्यानगर : आशुतोष काळे यांना जेवढे लीड, तेवढा जास्त निधी कोपरगावला देणार: अजित पवार

नाशिक : केवळ आदिवासी म्हणून लक्ष्य करणे चुकीचे: अजित पवार

महाराष्ट्र : निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका