शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सोलापूर : मोहोळमध्ये उमेदवार राहिले बाजूला, पाटीलकीसाठीच धडपड; कोण ठरणार वरचढ?

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला...; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला

महाराष्ट्र : ...तोपर्यंत राजकारण करत राहीन; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान

हिंगोली : वसमतमध्ये अनोखी लढत; गुरु जयप्रकाश दांडेगावकर शिष्य राजू नवघरेंना करणार का चितपट?

पुणे : मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

महाराष्ट्र : ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

महाराष्ट्र : मला तो पक्ष नको, चिन्ह नको, अजित पवारांना लखलाभ; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...

महाराष्ट्र : विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार

महाराष्ट्र : भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...