शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार

महाराष्ट्र : आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र

सोलापूर : भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!

महाराष्ट्र : शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...

महाराष्ट्र : 'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

अहिल्यानगर : श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी नगरसेवकांसह डझनभर नेते, पदाधिकारी अजित पवार गटात

नाशिक : “रोहिणी खडसेंचा प्रचार नाही, महायुतीसाठीच काम करणार”; रक्षा खडसेंची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : 36 तासांत जाहिरात प्रसिद्ध करा, सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार गटाला निर्देश

महाराष्ट्र : बहिणींना २,१०० रुपये देऊ; तर शेतकऱ्यांना कर्जमाफी, अजित पवार गटाचा मतदारसंघनिहाय जाहीरनामा

महाराष्ट्र : जयंत पाटील यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी महायुतीने आखली रणनीती