लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
पुतण्याचे नाव पुढे करीत प्रकाश सोळंकेंनी स्वतःसाठीच केला प्रचार; पुतण्याच्या कार्यकर्त्यांत धुसफूस - Marathi News | Prakash Solanke campaigned for himself by putting his nephew's name forward for Majalgaon Constituency; anger among Jaisingh Solanke's supporters | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुतण्याचे नाव पुढे करीत प्रकाश सोळंकेंनी स्वतःसाठीच केला प्रचार; पुतण्याच्या कार्यकर्त्यांत धुसफूस

जयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार पर्यंत जाऊन जयसिंह सोळंके यांना तिकीट देण्याची मागणी केली होती. घरासमोर ठिय्यादेखील मांडला होता. ...

दिवाळीचा फराळ, त्यात ३००० रुपये...! तासगावात रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी पकडले - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election Diwali snack, 3000 rupees in it...! Rohit Patil's activists were caught by Sanjay Kaka's activists in Tasgaon police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीचा फराळ, त्यात ३००० रुपये...! तासगावात रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी पकडले

रोहित पाटील यांचा खरा मुखवटा जनतेसमोर आला आहे. चेष्टा लावली आहे अतिशय निंदनीय प्रकार आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी म्हटले आहे. ...

पवार कुटुंबाची भाऊबीज...! अजित पवार आले का? सुप्रिया सुळेंकडून व्हिडीओ पोस्ट - Marathi News | maharashtra assembly election 2024 Bhaubij Celebration of the Sharad Pawar family...! Did Ajit Pawar come? Video post by Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबाची भाऊबीज...! अजित पवार आले का? सुप्रिया सुळेंकडून व्हिडीओ पोस्ट

Ajit pawar News: गेल्यावर्षीही पक्ष फुटल्यावर भाऊबीज साजरी झाली होती. परंतू, यंदा अजित पवार सुप्रिया सुळेंकडे भाऊबीजेला येणार का, असा प्रश्न विचारला जात होता. ...

जितेंद्र आव्हाड पुन्हा बरसले, अजित पवारांचा पाकिटमार उल्लेख; "जर तुम्ही घड्याळ..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Jitendra Awhad once again criticized NCP Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड पुन्हा बरसले, अजित पवारांचा पाकिटमार उल्लेख; "जर तुम्ही घड्याळ..."

मुंब्रा येथील सभेत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसह समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यात पुन्हा आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे.  ...

निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांवर कोसळला दुःखाचा डोंगर; जावई समीर खान यांचे निधन - Marathi News | Sameer Khan Death : Nawab Malik's son-in-law Sameer Khan died in hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांवर कोसळला दुःखाचा डोंगर; जावई समीर खान यांचे निधन

Sameer Shaikh Death : नवाब मलिक यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून, पुढील सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. ...

जितेंद्र आव्हाडांनी जनाची नव्हे तर मनाची तरी लाज ठेवावी; आनंद परांजपे संतापले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Anand Paranjape slams Jitendra Awhad after criticizing Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांनी जनाची नव्हे तर मनाची तरी लाज ठेवावी; आनंद परांजपे संतापले

अजित पवार खरे मर्द असते तर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला असता, ते पाकिटमार असून त्यांच्यासोबत गेलेले पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली.  ...

२०२४ च्या निकालानंतर काहीही घडू शकतं, अजितदादा किंगमेकर; नवाब मलिकांचा मोठा दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Anything can happen after 2024 results, Ajit Pawar will be kingmaker - NCP Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ च्या निकालानंतर काहीही घडू शकतं, अजितदादा किंगमेकर; नवाब मलिकांचा मोठा दावा

नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द परिसरातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिथे त्यांची लढत समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांच्याविरोधात होणार आहे. ...

...तेव्हा साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा; अजितदादांचं बारामतीकरांना आवाहन! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 You voted for Supriya Sule in the Lok Sabha elections now vote for me says ncp ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तेव्हा साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा; अजितदादांचं बारामतीकरांना आवाहन!

अजित पवारांनी बारामती मतदारसंघात गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...