लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Hearing already changed Board outside ajit pawar NCP's office What is the real reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्ह या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात... - Marathi News | Baba Siddique murder case one more accused arrested from kaithal connection with zeeshan akhtar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी हरियाणातील कैथल येथून एका तरुणाला अटक केली. ...

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत वाईतून मकरंद पाटील उमेदवार, तुतारी कोणाच्या खांद्यावर.. - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 In the first list of the Nationalist Ajit Pawar group, Makarand Patil has been announced as a candidate from the wai constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत वाईतून मकरंद पाटील उमेदवार, तुतारी कोणाच्या खांद्यावर..

मदन भोसले सध्या भाजपातच आहेत. त्यांची उमेदवारी कापली गेली आहे. ते तुतारी खांद्यावर घेणार का भाजपातच राहणे पसंत करणार याची उत्सुकता ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 mp vishal patil criticized on sanjaykaka patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून आज रोहित पाटील अर्ज दाखल केला. ...

“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp group candidate harshvardhan patil said maha vikash aghadi will win and came in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवेल, असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. ...

Kolhapur: राष्ट्रवादी अजित पवार गटातून हसन मुश्रीफ, राजेश पाटील तर उद्धवसेनेकडून के. पी. पाटील, सत्यजित पाटील यांना उमेदवारी - Marathi News | Hasan Mushrif, Rajesh Patil from Nationalist Ajit Pawar group and from Uddhav Sena K. P. Patil, Satyajit Patil candidature announced for assembly elections in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राष्ट्रवादी अजित पवार गटातून हसन मुश्रीफ, राजेश पाटील तर उद्धवसेनेकडून के. पी. पाटील, सत्यजित पाटील यांना उमेदवारी

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या घोषणा कधी ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Sharad Pawar's blessings to me from afar Narhari Jhariwal big statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज अर्ज भरण्यासाठी नेत्यांनी गर्दी केली आहे. ...

भाजपचे संजयकाका पाटील अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात, संजयकाका विरुद्ध रोहित पाटील ‘कांटे की टक्कर’ होणार - Marathi News | BJP Sanjaykaka Patil finally joins Nationalist Ajit Pawar group, Fight between Sanjay Kaka vs Rohit Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपचे संजयकाका पाटील अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात, संजयकाका विरुद्ध रोहित पाटील ‘कांटे की टक्कर’ होणार

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २९ ऑक्टोबरला अर्ज.. ...