लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर हिवाळी अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशन

Nagpur winter session, Latest Marathi News

१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते.
Read More
...म्हणून अजित पवारांनी मलिकांना जवळ केले; संजय शिरसाटांनी मांडली स्पष्ट भुमिका - Marathi News | ...so Ajit Pawar approached Nawab Malik; Sanjay Shirsat Target malik on NCP Group Shinde Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून अजित पवारांनी मलिकांना जवळ केले; संजय शिरसाटांनी मांडली स्पष्ट भुमिका

आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक बसणार नाहीत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. नवाब मलिक यांना येण्यास मनाई केली असून ते आलेत. ते हिरोगिरी करत असतील तर ते जेलमध्ये जातील, असे शिरसाट म्हणाले.  ...

पाहुणे आले, 'ती' मात्र नटलीच नाही; नागपूरच्या साैंदर्याला नजर लागल्यासारखे झालेय - Marathi News | The guests came, but 'she' was not a nut; Nagpur's condition has been noticed on Winter Session vidhansabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाहुणे आले, 'ती' मात्र नटलीच नाही; नागपूरच्या साैंदर्याला नजर लागल्यासारखे झालेय

गेल्या अनेक वर्षांपासूनच अशा प्रकारे साैंदर्याची भूरळ घालणाऱ्या या नगरीत आज ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू झाले. मात्र, यंदा नागपूर नगरीच्या साैंदर्यीकरणाची चर्चा नव्हे तर तुलना चर्चेला आली आहे. ...

विदर्भाला फसवू नका! हिवाळी अधिवेशनात प्रत्यक्ष कृतीतून विदर्भाला न्याय मिळावा - Marathi News | Don't fool Vidarbha! Vidarbha should get justice through direct action in winter session | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भाला फसवू नका! हिवाळी अधिवेशनात प्रत्यक्ष कृतीतून विदर्भाला न्याय मिळावा

अधिवेशन नागपूरमध्ये होत असल्याने त्यात विदर्भातील प्रश्नांवर अधिक चर्चा स्वाभाविक आहे. तथापि, हे अधिवेशन केवळ विदर्भाचे नाही, महाराष्ट्राचे आहे. त्यातही ते विदर्भाचा विचार करणाऱ्या महाराष्ट्राचे असावे, असे अभिप्रेत आहे ...

राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार; भाजपाला NCP चा छुपा पाठिंबा मिळणार? - Marathi News | The decision of the Legislative Council Speaker post will be made in Nagpur session, BJP needs 7 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार; भाजपाला NCP चा छुपा पाठिंबा मिळणार?

विधान परिषद सभापतीपद; फैसला नागपूर अधिवेशनात; निवडणूक झाल्यास भाजपला करावी लागेल २९ मतांची तजवीज ...

देवेंद्र फडणवीसांच्या काळात 65 हजार कोटींचे घोटाळे - जयंत पाटील - Marathi News | 65,000 crore scams during Devendra Fadnavis gov - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या काळात 65 हजार कोटींचे घोटाळे - जयंत पाटील

'... पण जे रेकॉर्डला आहे, त्याची आम्ही दखल घेणार' ...

Maharashtra Government : नववर्षाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल - अजित पवार  - Marathi News | Cabinet will expand before New Year - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : नववर्षाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल - अजित पवार 

Maharashtra Winter Session 2019 : आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. ...

सभागृहात घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली: जितेंद्र आव्हाड - Marathi News | itendra awhad talk on nagpur winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभागृहात घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली: जितेंद्र आव्हाड

भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपचा खरा चेहरा जगासमोर आला आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

भाजपा, शिवसेनेच्या आमदारांची सभागृहात हाणामारी; जयंत पाटील, आशिष शेलार धावले मदतीला - Marathi News | BJP, Shiv Sena MLA fight ; Jayant Patil, Ashish Shelar ran to help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा, शिवसेनेच्या आमदारांची सभागृहात हाणामारी; जयंत पाटील, आशिष शेलार धावले मदतीला

सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात अत्यंत चुकीचं घडलं. ...