लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर हिवाळी अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशन

Nagpur winter session, Latest Marathi News

१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते.
Read More
बालसंरक्षण धोरण कधी तयार करणार? - Marathi News | When will the child protection policy be prepared? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालसंरक्षण धोरण कधी तयार करणार?

बालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. लैंगिक, मानसिक, शारीरिक छळ होत आहे. यामुळे बालकांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने बालसंरक्षण धोरण तयार करण्याची गरज आहे. यासाठी लढा उभारला जात आहे. असे असताना याकडे लक्ष न दिल्याने हा लढा आम्ही तीव्र करू काय ...

महाराष्ट्रात  धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याची मागणी - Marathi News | Demand for anti-conversion law in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात  धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत महाराष्ट्रात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा शिवसेना,भाजप व मनसे पक्षाच्या आमदारांनी दिला. ...

विदर्भ-मराठवाड्यातील कृषिपंपांच्या विजेसाठी विशेष योजना - Marathi News | Special scheme for the power plants of Vidarbha-Marathwada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ-मराठवाड्यातील कृषिपंपांच्या विजेसाठी विशेष योजना

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत आॅक्टोबर अखेरपर्यंत २६ हजार ३५६ कृषिपंपांना वीज जोडणी करण्यात आली आहे. विदर्भ व मराठवाड्यातील कृषिपंपांच्या वीज जोडणीकरिता विशेष योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळ ...

जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी रद्द करण्यात यावी :नीलम गोऱ्हे  - Marathi News | Jaitapur Project, Ratanagiri district refinery should be canceled: Neelam Gorhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी रद्द करण्यात यावी :नीलम गोऱ्हे 

मेट्रोच्या नावाखाली मुंबईत होणारी वृक्षतोड, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व रिफायनरीला शिवसेनेचा विरोधच राहणार आहे. जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी बुधवारी विधान परिषदेत ...

पारधींनाही हवाय जगण्याचा अधिकार ; मोर्चाच्या माध्यमातून रेटल्या मागण्या - Marathi News | Pardhi's also have the right to live; Demanded through Morcha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारधींनाही हवाय जगण्याचा अधिकार ; मोर्चाच्या माध्यमातून रेटल्या मागण्या

अपराधी जमात म्हणून समाज आणि शासन पारधी समाजाकडे दुर्लक्ष करीत आले आहे. शिकार करणे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या  समाजावर शासनाने शिकारीवर बंदी आणून उपासमारीची वेळ आली आहे. ...

दिव्यांग शिक्षक अनुदानापासून वंचित ; विधीमंडळावर मोर्चा - Marathi News | Handicapped teacher denied subsidy; morcha on vidhan sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांग शिक्षक अनुदानापासून वंचित ; विधीमंडळावर मोर्चा

‘अ’ श्रेणीत असलेल्या १२३ शाळा व कर्मशाळांना १०० टक्के अनुदानाचे आदेश निर्गमित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दिव्यांग (अपंग) शाळा व कर्मचारी कृती समितीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. ...

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी काढला मुंडण मोर्चा - Marathi News | Bald Morcha for old pension scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी काढला मुंडण मोर्चा

जुनी पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुंडण करून विधानभवनावर मुंडण मोर्चा काढला. ...

अंध फेरीवाल्यांनी मोर्चा काढून केला आवाज बुलंद - Marathi News | The blind venders morcha rage their voice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंध फेरीवाल्यांनी मोर्चा काढून केला आवाज बुलंद

अंध बांधवाना रेल्वे परिसर व रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी उपयोगी वस्तू विक्रीचा व्यवसाय करता यावा यासाठी परवाना द्या, या मागणीसाठी  राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्यावतीने सोमवारी अंध बांधवाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला. ...