शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागपूर हिवाळी अधिवेशन

१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते.

Read more

नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी काढला मुंडण मोर्चा

नागपूर : अंध फेरीवाल्यांनी मोर्चा काढून केला आवाज बुलंद

नागपूर : नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा ; विधिमंडळावर धडकला मोर्चा

नागपूर : अकोला भूखंड घोेटाळ्याच्या चौकशीसाठी चोकलिंगम समिती

नागपूर : ‘मनोरा’ रिकामे करण्यासाठी आमदारांना लवकरच नोटीस

नागपूर : पहुर विकास आघाडी  म्हणते, मनं काय जोडता; नदी जोडा!

नागपूर : राज्यातील पुलांच्या दुरुस्तीसाठी हुडकोकडून १६०० कोटींचे कर्ज

नागपूर : अधिवेशनात तैनात पोलिसांच्या सोईसुविधांकडे सरकारचे दुर्लक्ष

नागपूर : नॉन क्रिमिलेअर उत्पन्नाची मर्यादा सहा लाखावरून आठ लाख रुपये : प्रा. राम शिंदे

नागपूर : राज ठाकरे राजकीय गुंड : अबू आझमी