शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागपूर हिवाळी अधिवेशन

१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते.

Read more

नागपूर : राज्यभरातील पोलीस कर्मचाऱयांना  मिळणार आहारभत्ता

नागपूर : रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच : निवासी आश्रमशाळेतील ३४०० कर्मचारी वाऱ्यावर

नागपूर : जिगांव सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराचा तपास प्रगतिपथावर

नागपूर : मराठा समाजाला भूलथापा नको, आरक्षण हवे

नागपूर : ‘जनआक्रोश- हल्लाबोल’ मोर्चासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

नागपूर : कशी नशिबाने थट्टा आज मांडली ? डॉक्टरला बनविले कोतवाल !

नागपूर : वाहतूक कोंडीत अडकले, प्रवाशांचे विमान हुकले !

नागपूर : नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी केलं आंदोलन

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशन- पहिल्याच दिवशी विधानभवनात विरोधक- सत्ताधाऱ्यांचा गदारोळ