लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर हिवाळी अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशन

Nagpur winter session, Latest Marathi News

१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते.
Read More
नागपूर हिवाळी अधिवेशन- पहिल्याच दिवशी विधानभवनात विरोधक- सत्ताधाऱ्यांचा गदारोळ - Marathi News | Nagpur Winter Session - Opposition in the Legislative Assembly on the first day of the winter session - power of the ruling party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन- पहिल्याच दिवशी विधानभवनात विरोधक- सत्ताधाऱ्यांचा गदारोळ

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात तसंच विधानभवनाच्या बाहेर विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळतो आहे. ...