लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा न्यायाचा आणि लोकशाहीचा विजय- नारायण राणे - Marathi News | Maharashtra Political Crisis Narayan Rane Reaction says Supreme Court verdict is a victory for justice and democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा न्यायाचा आणि लोकशाहीचा विजय- नारायण राणे

Maharashtra Political Crisis: "न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया देतानाची उद्धव ठाकरेंची वक्तव्ये पाहिली तर..." ...

मुलांनी राजकारणात न येता 'हे' करावं असं वाटायचं; नारायण राणेंची 'मन की बात' - Marathi News | Children wanted to do 'this' without joining politics; Narayan Rane's 'Mann Ki Baat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांनी राजकारणात न येता 'हे' करावं असं वाटायचं; नारायण राणेंची 'मन की बात'

नारायण राणेंनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आणि राजकारणात झालेली एंट्री. याशिवाय पहिली निवडणूक कशी जिंकली, ...

कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | bjp minister narayan rane targets uddhav thackeray barsu refinery project konkan matoshri sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे, संजय राऊत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलतायत, राणेंचा निशाणा. ...

… हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन सगळीकडे पेटवत फिरणार का? राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | bjp leader minister narayan rane targets uddhav thackeray barsu refinery project oppose konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन सगळीकडे पेटवत फिरणार का? राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसूतील रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांची भेट घेतली. ...

आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी...; शरद पवारांच्या राजीनाम्यावर नारायण राणेंचं ट्विट, म्हणाले... - Marathi News | We are also in politics and nationalists...; Narayan Rane's tweet on Sharad Pawar's resignation, said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी...; शरद पवारांच्या राजीनाम्यावर नारायण राणेंचं ट्विट, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज पवार यांनी केली. ...

LMOTY 2023: महाराष्ट्रातील तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण?; राज ठाकरेंनी घेतली ५ नावं, विलासरावांसह राणेंचाही समावेश - Marathi News | LMOTY 2023: Who is your favorite Chief Minister of Maharashtra?; Raj Thackeray took 5 names, see Video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण?; राज ठाकरेंनी घेतली ५ नावं, विलासरावांसह राणेंचाही समावेश

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत खासदार अमोल कोल्हे व बँकर अमृता फडणवीस यांनी घेतली. ...

कोण संजय राऊत? अजित पवारांनंतर आता नारायण राणेंनीही विचारले, अब्रुनुकसानीच्या दाव्यावर बोलले... - Marathi News | Who is Sanjay Raut? Now Narayan Rane also asked after Ajit Pwar, talked about the defamation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण संजय राऊत? अजित पवारांनंतर आता नारायण राणेंनीही विचारले, अब्रुनुकसानीच्या दाव्यावर बोलले...

आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केला होता. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते, असे वक्तव्य राणे यांनी भांडूपमध्ये केले होते. ...

शरद पवार आता भूकंप करू शकत नाहीत - केंद्रीय मंत्री नारायण राणे - Marathi News | Who is Sanjay Raut? I don't know them, Union Minister Narayan Rane reaction to Sanjay Raut damages claim | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवार आता भूकंप करू शकत नाहीत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

अजित पवार भाजपच्या निकषात बसले पाहिजेत ...