लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
विनाकारण टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड दम - Marathi News | will not spare those who criticize without cause, Opposition of Union Minister Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विनाकारण टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड दम

शिवसेना आता मातोश्री पुरतीच मर्यादीत राहिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कुठेही दौरे केले तरी शिवसेना पक्ष वाढणार नाही ...

राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज, आमदार वैभव नाईकांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena MLA Vaibhav Naik strongly criticized the Rane family | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज, आमदार वैभव नाईकांचा जोरदार हल्लाबोल

कोकणात भाजलेल्या कोंबडीला आगीची भीती नाही, अशी म्हण आहे. आम्हाला कसलीही भीती नाही. ...

Gram Panchayat Election: राज्यात आघाडी मात्र सिंधुदुर्गात भाजप-शिंदे गटात बिघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमने सामने - Marathi News | Narayan Rane's BJP and Eknath Shinde group Shivsena will fight against each other in Sindhudurga Gram Panchayat elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यात आघाडी मात्र सिंधुदुर्गात भाजप-शिंदे गटात बिघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमने सामने

भाजपचा युती न करण्याचा विचार, महाराष्ट्रात पाच महिन्यापूर्वी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना सत्तेवर आली असून महाराष्ट्रातील हा सत्तेचा फाॅम्युला संपूर्ण राज्यात लागू होणार असेच वाटत होते. ...

नारायण राणेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका; आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | criticized Narayan Rane in offensive terms MLA Bhaskar Jadhav granted pre arrest bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नारायण राणेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका; आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर

भास्कर जाधव यांना पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर ...

नारायण राणेंच्या नावाने कणकवली का ओळखली जात नाही? सुषमा अंधारेंची बोचरी टीका - Marathi News | Why is Kankavali, konkan not known by the name of Narayan Rane? Shivsena leader Sushma Andhare's criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणेंच्या नावाने कणकवली का ओळखली जात नाही? सुषमा अंधारेंची बोचरी टीका

शिवसेनेच्या वतीने आयोजित महाप्रबोधन यात्रेचे सोमवारी सिंधुदुर्गात आगमन झाले. त्याअंतर्गत कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. ...

राहुल गांधी स्वतःची यातायात करून घेत आहेत; नारायण राणेंचा टोला - Marathi News | Rahul Gandhi is walking himself; Narayan Rane's dig on Congress Bharat Jodo Yatra | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राहुल गांधी स्वतःची यातायात करून घेत आहेत; नारायण राणेंचा टोला

आघाडीच्या पक्ष नेत्यांची मन जुळली नाहीत; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली जगभरात भारताचे नाव  ...

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज डोंबिवलीत, काय बोलणार याकडे लक्ष - Marathi News | after eknath shinde rally today Union Minister Narayan Rane will be coming in dombivali maharashtra | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केंद्रीय मंत्री नारायण राणे आज डोंबिवलीत, काय बोलणार याकडे लक्ष

संध्याकाळी राणे येणार डोंबिवलीत. ...

Narayan Rane: 'अधीश' बंगल्यावर राणेंचा स्वत:हूनच 'हातोडा'! अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला सुरुवात - Marathi News | Narayan Rane Adhish bungalow Demolition of unauthorized construction started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अधीश' बंगल्यावर राणेंचा स्वत:हूनच 'हातोडा'! अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला सुरुवात

मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 'अधीश' बंगल्यातील अनधिकृत बांधकामाचे पाडकाम करण्याचे सक्त आदेश दिले होते. ...