लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
Maharashtra Political Crisis: “शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ”; एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान - Marathi News | bjp union minister narayan rane reaction in front of cm eknath shinde over congress leader could be left the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ”; एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान

Maharashtra Political Crisis: एक तर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील नाहीतर भाजपत येतील, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ...

Dasara Melava: दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचाच, नारायण राणेंच्या विधानाने वाद चिघळण्याची चिन्हं - Marathi News | Eknath Shinde's Dasara Melava, Narayan Rane's statement signs of inflaming controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचाच, नारायण राणेंच्या विधानाने वाद चिघळण्याची चिन्हं

Dasara Melava: खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, त्यांच्याच नेतृत्वात शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा होईल, असे विधान केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते नारायण राणे यांनी केल्यामुळे यासंदर्भात गेले काही दिवस सुरू असलेला वाद चिघळण्याची चिन्हं आहेत. ...

'ती' केस संपली नाही; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा  - Marathi News | BJP Narayan Rane's warning to Shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती' केस संपली नाही; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा 

भविष्यात छत्रपतींचा महाराष्ट्र सुखी समाधानी ठेवता येईल असा कारभार सरकारकडून होईल असं त्यांनी म्हटलं.  ...

Maharashtra Political Crisis: “आमदारांनी नाही, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय”; नारायण राणेंचे वर्मावर बोट - Marathi News | union minister and bjp leader narayan rane criticised uddhav thackeray over revolt in shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमदारांनी नाही, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय”; नारायण राणेंचे वर्मावर बोट

Maharashtra Political Crisis: भाजप आणि जनतेशी गद्दारी करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली. ...

Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री नसूनही उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत” - Marathi News | sushma andhare slams raj thackeray narayan rane and navneet rana over shiv sena dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री नसूनही उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत”

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यावरुन राज ठाकरे, नारायण राणे आणि नवनीत राणांवर सडकून टीका केली आहे. ...

नारायण राणेंच्या बंगल्यावरुन कोर्टाचा संताप.. काय झालं? Bombay High Court on BMC over Juhu bungalow - Marathi News | Court's anger over Narayan Rane's bungalow.. What happened? Bombay High Court on BMC over Juhu bungalow | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंच्या बंगल्यावरुन कोर्टाचा संताप.. काय झालं? Bombay High Court on BMC over Juhu bungalow

नारायण राणेंच्या बंगल्यावरुन कोर्टाचा संताप.. काय झालं? Bombay High Court on BMC over Juhu bungalow ...

राणेंच्या बंगल्यावरुन न्यायालयाचा संताप, तळ्यात-मळ्यात करणारी याचिका कोर्टापेक्षा श्रेष्ठ आहे का? - Marathi News | Juhu bungalow Bombay High Court questions BMCs readiness to consider Rane 2nd regularisation plea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणेंच्या बंगल्यावरुन न्यायालयाचा संताप, तळ्यात-मळ्यात करणारी याचिका कोर्टापेक्षा श्रेष्ठ आहे का?

महाविकास आघाडी सत्तेत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील 'अधिश' बंगल्याचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास मुंबई महापालिकेने ठाम नकार दिला. ...

नारायण राणेंनी टिळक जन्मभूमी, सावरकरांच्या काेठडीला दिली भेट, म्हणाले तेव्हा.. - Marathi News | Union Minister Narayan Rane visited Lokmanya Tilak Janmabhoomi, Savarkar cell | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नारायण राणेंनी टिळक जन्मभूमी, सावरकरांच्या काेठडीला दिली भेट, म्हणाले तेव्हा..

स्वा. सावरकर यांना ब्रिटिशांनी रत्नागिरीतील जेलमध्ये जवळजवळ दाेन वर्षे ठेवले हाेते ...