लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
नारायण राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली; २ महिन्यात सगळी चक्रे फिरली - Marathi News | Maharashtra Political Crisis: BJP Narayan Rane prediction came true; Due to Eknath Shinde Revolt In 2 months Thackeray Government collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली; २ महिन्यात सगळी चक्रे फिरली

जूनच्या सुरूवातीला राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पक्षाची मते दाखवूनही अपक्ष, घटक पक्षांच्या जीवावर भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणण्यास यश मिळवलं. ...

शिवसैनिक येण्याअगोदरच ‘त्या’ कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेत गाठून दिला प्रसाद - Marathi News | Even before the arrival of Shiv Sainik, 'those' activists reached him on the way and gave him Prasad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसैनिक येण्याअगोदरच ‘त्या’ कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेत गाठून दिला प्रसाद

विरोधी पक्षनेते असताना नारायण राणे शिवसेनेतून ११ आमदारांसह बाहेर पडले होते ...

Narayan Rane : "गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?"  - Marathi News | Narayan Rane Slams Shivsena Sanjay Raut Over Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?" 

Narayan Rane Slams Shivsena Sanjay Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. "शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा" असं म्हणत हल्लाबोल केला आहे ...

"या बाबतीत मी नारायण राणेंना मानतो..."; संजय राऊतांनी दिली कबुली - Marathi News | Sanjay Raut gives honest confession that Narayan Rane did best thing when he left Shivsena connection to Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या बाबतीत मी नारायण राणेंना मानतो..."; संजय राऊतांनी दिली कबुली

संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात कायम वाद पाहायला मिळतात ...

"पावसाळा आहे, बेडकं बाहेर येणारच..." रुपाली पाटील ठोंबरेंची नारायण राणेंवर टीका - Marathi News | Rupali Patil Thombre criticizes Narayan Rane It's raining the frogs will come out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पावसाळा आहे, बेडकं बाहेर येणारच..." रुपाली पाटील ठोंबरेंची नारायण राणेंवर टीका

पाटील म्हणाल्या, आम्हाला गुंड बनायला भाग पाडू नका.... ...

नागपुरात नारायण राणेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, केली अटकेची मागणी - Marathi News | NCP activists agitation against Narayan Rane in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नारायण राणेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, केली अटकेची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला. ...

"सरकार टिकेल किंवा जाईल, पण...", संजय राऊतांचा भाजपवर निशाणा - Marathi News | shivsena mp sanjay raut tweet on union minister narayan ranes threat to ncp leader sharad pawar maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार टिकेल किंवा जाईल, पण...", संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut Tweet : नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिली आहे. नारायण राणे यांच्या धमकीचा समाचार घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ...

“बंडखोरीचा इतिहास.., नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही” - Marathi News | bjp leader narayan rane targets ncp leader sharad pawar maharashtra political crisis eknath shinde shiv sena uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बंडखोरीचा इतिहास.., नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही”

शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल, असं पवार यांनी केलं होतं वक्तव्य. ...