लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
जिल्हाधिकारी कार्यालयाची नारायण राणेंना नोटीस; १० जूनला म्हणणे मांडण्यास संधी - Marathi News | Collectorate notice to Central Minister Narayan Rane; Opportunity to speak on June 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्हाधिकारी कार्यालयाची नारायण राणेंना नोटीस; १० जूनला म्हणणे मांडण्यास संधी

नियमानुसार १ एफएसआय होता; प्रत्यक्षात २.१२ एफएसआय वापरला गेला. ...

नारायण राणेंना धक्का! CRZ नियमांच्या उल्लंघन प्रकरणी नोटीस, सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश - Marathi News | Notice to minister Narayan Rane in CRZ violation case order to attend hearing on 10 june 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंना धक्का! CRZ नियमांच्या उल्लंघन प्रकरणी नोटीस, सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना जुहू येथील त्यांच्या 'अधिश' बंगल्याबाबत आता नव्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राणेंना नोटीस बजावण्यात आली आहे. ...

राज ठाकरे लिलावती रुग्णालयात नारायण राणेंच्या भेटीला, राणेंवर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया! - Marathi News | Raj Thackeray meets Narayan Rane at Lilavati Hospital mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे लिलावती रुग्णालयात नारायण राणेंच्या भेटीला, राणेंवर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया!

मुंबईतील रंगशारदामध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आटोपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेतली. ...

Narayan Rane in Lilavati hospital: मोठी बातमी! नारायण राणे लिलावतीमध्ये दाखल; अँजिओप्लास्टीची शक्यता - Marathi News | Narayan Rane in Lilavati hospital: Big news! Possibility of angioplasty on Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! नारायण राणे लिलावतीमध्ये दाखल; अँजिओप्लास्टीची शक्यता

नारायण राणे मुंबईमध्ये होते. शुक्रवारी सकाळी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

मंत्री नारायण राणेंची क्षमता संपली, आमदार वैभव नाईकांचे टीकास्त्र - Marathi News | Minister Narayan Rane capacity is exhausted, Criticism of MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मंत्री नारायण राणेंची क्षमता संपली, आमदार वैभव नाईकांचे टीकास्त्र

केंद्रात मंत्री झाल्यानंतर राणे यांनी गेल्या एक वर्षात जिल्ह्यात एकही उद्योग आणलेला नाही. केंद्रात दिलेले मंत्रिपद हे निव्वळ शिवसेनेवर टीका करण्यासाठीच दिलेले आहे. ...

Narayan Rane: “देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपाची सत्ता कायम राहील”: नारायण राणे - Marathi News | union minister narayan rane said to be established bjp will in power for next 50 years in state and central as well | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपाची सत्ता कायम राहील”: नारायण राणे

Narayan Rane: २०२४ ला महाराष्ट्रात भाजपचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे. ...

दाऊदशी संबंधित लोक उद्धव ठाकरेंना कसे चालतात? नारायण राणे यांचा सवाल - Marathi News | union minister and bjp leader narayan rane replied shiv sena chief and cm uddhav thackeray over bkc sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाऊदशी संबंधित लोक उद्धव ठाकरेंना कसे चालतात? नारायण राणे यांचा सवाल

हाताशी कर्तृत्व नसले की, ‘मुंबईचे तुकडे पाडू देणार नाही’ असे भावनिक बोलायचे, कुठे काही जमत नसले की हिंदुत्वावर बोलायचे. हे पूर्वापार आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली. ...

Narayan Rane: 'बढाया मारु नका, तुमचा चेहरा जरा आरशात बघा'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात - Marathi News | Union Minister and BJP leader Narayan Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray and Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बढाया मारु नका, तुमचा चेहरा जरा आरशात बघा'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. ...